"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Showing posts with label राष्ट्रीय दिन माहिती. Show all posts
Showing posts with label राष्ट्रीय दिन माहिती. Show all posts

March 15, 2026

PARIPATH APRIL 2026

 

 परिपाठ मधील सर्व मुद्द्यांचा समावेश असलेला  अभ्यासपूर्ण परिपाठ..

   ज्या तारखेचा परिपाठ पाहिजे असेल त्या तारखेला क्लिक...  

           APRIL 2026         
  Mon   Tue  Wed  Thu  Fri  Sat   Sun  
1



  मागील महिन्याचा परिपाठ  साठी CLICK करा..
 ~~~~~~~~

October 05, 2024

जागतिक शिक्षक दिन

   शिक्षणप्रणालीच्या प्रहावात विद्यार्थी दैवत समजून आजचा विद्यार्थी उद्याचा चारित्रसंपन्न, सर्व गुण संपन्न भारतीय नागरिक व्हावा यासाठी मनोभावे आणि प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या शिक्षक बंधु-भगिनी यांना मनापासून "जागतिक शिक्षक दिनाच्या" हार्दिक शुभेच्छा...!!

🙏🏻🙏🏻💐💐💐💐🙏🏻🙏🏻

   ५ ऑक्टोबर 'जागतिक शिक्षक दिन" संपूर्ण माहितीसाठी क्लिक करा...

August 22, 2024

राष्ट्रीय अंतराळ दिवस

 23 ऑगस्ट 'राष्ट्रीय अंतराळ दिवस'


National Space Day 2024:

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' म्हणून घोषित केला आहे. 23 ऑगस्ट 2023 हा दिवस भारतीय अंतराळ क्षेत्राच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण होता. भारताने या दिवशी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा चौथा देश ठरला, तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिलाच देश बनला. या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' म्हणून घोषित केला आहे. 

  या वर्षी राष्ट्रीय अंतराळ दिन 2024 ची थीम 'चंद्राच्या स्पर्शाने जीवनाचा अनुभव घ्या: भारताची अंतराळ कथा', असं आहे. ही थीम समाज आणि तंत्रज्ञानावर अवकाश संशोधनाचा महत्त्वपूर्ण प्रभाव अधोरेखित करते.

   23 ऑगस्ट 2024 रोजी साजऱ्या होणाऱ्या पहिल्या 'राष्ट्रीय अंतराळ दिना'च्या समारंभासाठी इस्रो सज्ज आहे. या दिवसाच्या निमित्ताने भारताच्या अंतराळ क्षेत्रातील यशाचे आणि भविष्यातील उद्दिष्टांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.

    भारत अंतराळ संशोधनात लक्षणीय प्रगती करत आहे. त्यामुळे राष्ट्रीय अंतराळ दिन देशाच्या प्रगतीवर विचार करण्याची त्याचे योगदान साजरे करण्याची आणि भविष्यातील पिढ्यांना अंतराळ संशोधनात मोठे उद्दिष्ट ठेवण्याची प्रेरणा देते. 

★राष्ट्रीय अंतराळ दिवसाची संकल्पना आणि उद्दिष्टे ~

यंदाच्या राष्ट्रीय अंतराळ दिनाची संकल्पना 'चंद्राला स्पर्श करून जीवनाला स्पर्श: भारताची अंतराळ गाथा' अशी आहे. 

January 14, 2020

मकर संक्रात व भूगोल दिन


  मकर संक्रात व भूगोल दिन यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्वसाधारणपणे पृथ्वीचे वर्णन म्हणजे भूगोल होय. सध्या मानव व मानवाच्या सभोवताली असणाऱ्या पर्यावरणाचा शास्त्रशुद्ध पणे ज्या शाखेमध्ये अभ्यास केला जातो त्यास भूगोल असे म्हणतात.

June 20, 2019

★ आंतरराष्ट्रीय योग दिवस ★


■ २१ जुन आंतरराष्ट्रीय योग दिवस
    *★ "करो योग रहो निरोग"★*

   तन, मन, शांतीचा व संतुलनाचा एकमेव मार्ग म्हणजे योग...!!

  योग दिनाच्या शुभेच्छा आपले आरोग्य निरोगी व्हावे. हिच मंगल कामना...!!* 💐🙏

October 03, 2018

जागतिक अंतराळ सप्ताह

  (World Space Week) 
"जागतिक अंतराळ सप्ताह" ★ ४ ते १० अाॅक्टोबर ★*

  ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
    'स्पुटनिक - १' हा पहिला मानवनिर्मित उपग्रह ४ ऑक्टोबर १९५७ रोजी प्रक्षेपित करण्यात आला आणि अंतराळ संशोधनात तीव्र होऊ होऊ पाहणारी स्पर्धा टाळण्यासाठी 'आऊटर स्पेस ट्रिटी' या करारावर १० ऑक्टोबर १९६७ रोजी स्वाक्षऱया करण्यात आल्या त्यानंतर या क्षेत्रातील वाढती व्याप्ती आणि संदेशवहनात होणारी प्रगती पाहून संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत ६ डिसेंबर १९९९ रोजी ४ ते १० ऑक्टोबर हा 'जागतिक अंतराळ सप्ताह' अर्थात 'वर्ल्ड स्पेस विक' साजरा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या वर्षी 'स्पेस युनायटेड वर्ल्ड' अर्थात वैश्विक एकतेचा संदेश

August 29, 2018

❒★ "शिक्षक दिन" ★❒

      शिक्षक दिनाच्या शुभेच्छा..!!
    ──┅━━═▣✧▣═━━┅──



|| शिक्षक दिन - ५ सप्टेंबर २०१८ ||

" गुरु ब्रम्हा गुरु विष्णू,
  गुरुः देवो महेश्वरा,,
  गुरु शाक्षात परब्रम्हा
  तस्मै श्री गुरुवे नमः " !!

जो बनाता है इंसान को इंसान,
जिसे करते है सभी प्रणाम,
जिसकी छाया मे मिलता है ज्ञान,
जो कराये सही दिशा की पहचान,
मेरे उस गुरु को शत-शत प्रणाम…!!

   डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवन परिचय व
     शिक्षकदिनाची सहज व सोप्या शब्दांतील मराठी, हिंदी व इंग्रजी भाषणे Pdf स्वरूपात डाऊनलोड करा...


●~~●~~●~~●~~●~~◆~~●~~●~~●~~●~~●~~●

July 26, 2018

गुरू ब्रम्हा गुरू विष्णू ...

  गुरुपौर्णिमेचे महत्व 


।। गुरू ब्रम्हा गुरू विष्णू गुरू देवो महेश्वरा 
गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम: ।।

गुरूविण कोण दाखविल वाट, 
आयुष्याचा पथ, हा दुर्गम अवघड डोंगर घाट

      आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो. आषाढ पौर्णिमेस गुरुपौर्णिमा किंवा 'व्यासपौर्णिमा' असे म्हणतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार होत.