"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*21/02/19 गुरुवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
   *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━

*❁ दिनांक :~ 21/02/2019 ❁*
      *🔘 वार ~ गुरुवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

🍥 *21. फेब्रुवारी:: गुरुवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
             माघ कृ. २
     तिथी : कृष्ण पक्ष द्वितिया,
         नक्षत्र : उत्तरफाल्गुनी,
       योग : ध्रुति, करण : गर,
सूर्योदय : 07:03, सूर्यास्त : 18:41,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

21. *सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

21. *इकडे आड़ तिकडे विहीर*
      *★ अर्थ ::~*
- दोन्ही बाजूने अडचणीत सापडणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

21. *विद्या राजसु पूज्यते ।*
            ⭐अर्थ ::~
 विद्या राजाच्या ठिकाणी पूजिली जाते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

      🛡 *21. फेब्रुवारी * 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक मातृभाषा दिन
★हा या वर्षातील ५२ वा दिवस आहे.
★आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन (UNESCO)

   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७५ : जयश्री गडकर व बाळ धुरी यांचा विवाह झाला!
●१९२५ : ’द न्यूयॉर्कर’ या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
●१९१५ : लाहोर कट – लाहोर, बनारस व मीरत या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला.
●१८४८ : कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी साम्यवादाचा जाहीरनामा ’द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ प्रकाशित केला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७० : मायकेल स्लॅटर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
◆१९४२ : जयश्री गडकर – अभिनेत्री
◆१८९६ : सूर्यकांत त्रिपाठी ’निराला’ – हिन्दी साहित्यिक. त्यांनी ४४ ग्रंथ लिहिले. कन्येच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या ’सरोजस्मृती’ या शोकगीताची हिन्दीतील सर्वश्रेष्ठ विलापिकांमध्ये गणना होते.
◆१८९४ : डॉ. शांतिस्वरुप भटनागर – वैज्ञानिक (मृत्यू: १ जानेवारी १९५५)

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ’ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते
●१९७७ : रा. श्री. जोग – साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत
●१९७५ : गजानन हरी तथा राजा नेने – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक
●१९६५ : ’माल्कम एक्स’ – कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

21. *✸ उधळीत शतकिरणां ✸*
      ●●●●●००००००●●●●●
उधळीत शतकिरणां उजळीत जनहृदया
नभात आला रे प्रभात रवि उदया
तिमिराची रजनी गेली रे गेली लया

थरकति चंचल जललहरी, नटली सजली वसुंधरा
मधुमय मंगल स्वरलहरी चढल्या भिडल्या दिगंतरा
धिंधिंधिंता धिंधिंधिंता दुंदुभीच्या नादासंगे
अंबराच्या मंदिरात मंद्र वाजे सनई
जय जय बोला, जय जय बोला कोटीकोटी कंठांनि
भारताच्या भविष्याच्या पहाटेच्या समयी
रे संपली ती शर्वरी, ये हा रवि या अंबरी

चल करि वंदन नवयुवका, गगनी विलसे नवा रवि
तुजसि न बंधन कधी पथिका, दिसली तुजला दिशा नवी
दिडदिडदारा दिडदिडदारा, प्राण आता झंकारती
तारुण्याच्या सामर्थ्याला कारुण्याची साथ दे
या भूमीला आकाशाचे आशीर्वाद लाभावे
पौरुषाला विक्रमाचे वैभवाचे हात दे
ही प्रार्थना, ही कामना, ही भावना, ही अर्चना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

21. *❂ सुंदर ते ध्यान ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेऊनिया

तुळसी हार गळा कांसे पितांबर
आवडे निरंतर तेची रूप

मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभमणी विराजीत

तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

22.  *❃ कुत्रा व सुसर ❃*
       ••◆•◆•◆★◆•◆•◆••
   *इजिप्तमध्ये नाईल नावाची मोठी* नदी आहे. त्या नदीत खूप सुसरी आहेत. एके दिवशी एक तहानेला कुत्रा त्या नदीजवळ पाणी पिण्यासाठी आला. तो कुत्रा नदीतील पाणी जेथे थोडे, तेथे थोडे असे पिऊ लागला.
      कुत्र्याचे असे पाणी पिणे पाहून त्या पाण्यातील एक सुसर आपले डोके पाण्यावर काढून त्याला म्हणाली, 'अरे, तुला फार घाई झाली आहे का ? तू एका जागी उभा राहून पाणी का पीत नाहीस ? तुझी ओळख करून घ्यावी अशी माझी फार दिवसांची इच्छा पुरी होत आहे. तुझ्या ओळखीने मला फार आनंद होतो आहे.'
     सुसरीचे हे बोलणे ऐकल्यावर कुत्र्याने सुसरीला उत्तर दिले, 'तुझ्या मैत्रीबद्दल मी तुझे आभार मानतो. पण खरंच बोलायचं झालं तर मी असा जो घाईघाईने पाणी पितोय तो तुझ्या सारख्यांची मैत्री होऊ नये म्हणूनच.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   वाईट स्वभाव असलेल्याशी आपला संबंध न यावा याबद्दल प्रत्येकाने जेवढी खबरदारी घ्यावी तेवढी थोडीच आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
 ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

21. आयुष्यात आलेल्या एका "दुखाःमुळे"
     आपण जर "हताश" होऊन बसलो
तर...   पुढे "आयुष्यात येणारी सुखे" आपल्यावर "रुसुन निघुन जातील"
त्यामुळे...  जीवनातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे",
        तो आनंदाने जगुया ...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

21. *दख्खन पठारावरील डोंगर*
     ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
०१) अस्तंभा डोंगर~ नंदुरबार
०२) गाळणा डोंगर~ धुळे-नंदुरबार
०३) अजिंठा डोंगर~ औरंगाबाद
०४) वेरुळ डोंगर~ औरंगाबाद
०५) हिंगोली डोंगर~ हिंगोली
०६) मुदखेड डोंगर~ नांदेड
०७) गरमसूर डोंगर~ नागपुर
०८) दरकेसा टेकड्या~ गोंदिया
०९) चिरोली डोंगर~ गडचिरोली
१०) भामरागड~ गडचिरोली
११) सुरजागड~ गडचिरोली
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ]  ❂ थोरव्यक्ती परिचय ❂*
 ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

21. *❒ शांती स्वरूप भटनागर ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
*●जन्म :~ २१ फेब्रुवारी १९८४*
शहापूर , ब्रिटिश भारत
●मृत्यू :~ १ जानेवारी १९५५, 
नवी दिल्ली ,

◆क्षेत्र :~रसायनशास्त्र
◆संस्था :~ कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च
◆शिक्षण :~ पंजाब युनिव्हर्सिटी
युनिव्हर्सिटी  कॉलेज , लंडनवैद्यकीय ◆सल्लागार :~ फ्रेडरिक जी. डोनाण
◆प्रसिद्धी :~ भारतीय अंतराळ कार्यक्रम उल्लेखनीय
◆सन्मान :~ पद्मविभूषण (1954), ओबीई (1936),  नाइटहुड (1941)

    ★ सर शांतिस्वरूप भटनागर ★

   एक प्रतिष्ठीत भारतीय शास्त्रज्ञ होते.
भारतात पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर, ते संशोधन सहभागिता  इंग्लंडला गेले . १९२१ मध्ये,  युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडनमधून त्यांनी विज्ञान विषयात पदवी प्राप्त केली  आणि प्रोफेसर फ्रेडरिक जी. डोना, रसायनशास्त्राच्या देखरेखीखाली त्यांना पदवी प्राप्त केली. भारतात परतल्यावर, त्यांनी प्रोफेसर बनारस हिंदू विद्यापीठातीलप्राध्यापकांकडून निमंत्रण प्राप्त केले. १९४१ मध्ये ब्रिटीश सरकारने त्यांच्या संशोधनासाठी त्यांना नाइटहुड पुरस्कार दिला गेला. १८ मार्च १९४३ रोजी त्यांना रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवडले गेले. त्यांचे संशोधन विषय अमेलन, कोलिअइड्स आणि इंडस्ट्रियल केमिस्ट्री होते. परंतु त्यांचे मूळ योगदान चुंबकीय- रसायनशास्त्राच्या क्षेत्रात होते.  ते रासायनिक अभिक्रियाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी  मॅग्नेटिझम  एक साधन म्हणून वापरले होते त्यांनी प्रा. आर. एन. माथुरसह भटनागर-माथुर इंटरफेयरान्स बॅलेंसचे भाषांतर केले जे नंतर एका ब्रिटिश कंपनीने तयार केले. त्यांनी 'सॉंगर कुलोगी' नावाचे एक सुंदर गाणेही तयार केले. हे विद्यापीठात कार्यक्रम आधी वापरले गेले आहे.

   भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू वैज्ञानिक प्रसार एक समर्थ समर्थक होते. भारतीय स्वातंत्र्य नंतर वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या  स्थापना (CSIR), श्री भटनागर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. त्यांना सीएसआयआरचे प्रथम सरचिटणीस बनविण्यात आले. त्यांना "संशोधन प्रयोगशाळांचे जनक" म्हटले जाते आणि भारतातील अनेक प्रमुख रासायनिक प्रयोगशाळांच्या स्थापनेसाठी त्यांची आठवण आहे. त्यांनी भारतातील एकूण बारा राष्ट्रीय प्रयोगशाळांची स्थापना केली, ज्यात मुख्य आहेत :--

◆केंद्रीय खाद्य प्रसंस्करण तंत्रज्ञान , म्हैसूर ,
◆राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे ,
◆नॅशनल फिजिक्स प्रयोगशाळा, नवी दिल्ली
◆नॅशनल मेटलर्जिकल लॅबोरेटरी, जमशेदपूर
◆केंद्रीय इंधन संस्था , धनबाद इ.

    त्यांच्या मृत्यूनंतर, सीएसआयआरने या संदर्भात वैज्ञानिकांचा सन्मान केला; भटनागरने या पुरस्काराची सुरुवात केली. विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात शांतिस्वरूप भटनागर यांना पद्मभूषण लाबहाल करण्यात आले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
         *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

 *❁ गुरुवार ~ 21/02/2019 ❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment