*22/11/19 शुक्रवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ💲🅿꧂❀*
*⌘⌘⌘✽⌘⌘✪⌘⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर सर्व आवश्यक ज्ञानवर्धक उपयुक्त माहीतीसाठी...*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━━═•●◆❃❂❃◆●•═━━
*🍥22.नोव्हेंबर:: शुक्रवार🍥*
━━═•◆❃❂❃◆•═━━
कार्तिक कृ. १०/११
तिथी : कृष्ण पक्ष दशमी,
नक्षत्र : उत्तराफाल्गुनी,
योग : विष्कुंभ, करण : विष्टि,
सूर्योदय : 06:49, सूर्यास्त : 17:59,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
22. कर्तव्याची दोरी नसली की मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
22. *वारा पाहून पाठ फिरवावी –*
★ अर्थ ::~ वातावरण पाहून वागावे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
22. *ज्ञानस्याभरणं क्षमा ।*
⭐अर्थ :: ~
क्षमा हे ज्ञानाचे भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 ★ 22. नोव्हेंबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★आंतरराष्ट्रीय संगीत दिवस
★हा या वर्षातील ३२६ वा (लीप वर्षातील ३२७ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२०१३ : भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेता बनला.
●१९६३ : थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन
●१९५६ : ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
●१९४८ : मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३९ : मुलायमसिंग यादव – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री
◆१९१३ : डॉ. लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत
◆१९०९ : द. शं. तथा ’दादासाहेब’ पोतनीस – स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार
◆१८८० : केशव लक्ष्मण दफ्तरी – ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत,
अकरा उपनिषदांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले.
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : पी. गोविंद पिल्लई – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते
●२००० : डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर – अणूरसायनशास्त्रज्ञ, प्राध्यापक
●१९८० : मे वेस्ट – हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका व सौंदर्यवती
●१९५७ : पार्श्वनाथ आळतेकर – नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
22. *✸आला किनारा आला किनारा*
●●●●●००००००●●●●●
आला किनारा, आला किनारा
निनादें नभीं नाविकांनो इशारा
उद्दाम दर्यामधे वादळी
जहाजे शिडावून ही घातली
जुमानीत ना पामरांचा हकारा
प्रकाशें दिव्यांची पहा माळ ती
शलाका निळ्या-लाल हिंदोळती
तमाला जणु अग्नीचा ये फुलोरा
जयांनी दलें येथ हाकारली
क्षणासाठी या जीवनें जाळली
सुखेनैव स्वीकारुनी शूल-कारा
तयांच्या स्मृती गौरवे वंदुनी
उभे अंतीच्या संगरा राहुनी
किनार्यास झेंडे जयाचे उभारा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
22. *❂ देशकार्यि विरमु दे ❂*
==••◆◆●★●◆◆••==
अमूर्त मूर्त मूर्तिमंत तुजसमान होऊ दे
येत शरण तव पदांसि देशकार्यि विरमु दे॥
उमलतिल ह्या कळया हळूहळूंचि पाकळ्या
तत् सुगंध तुजसमान सर्वदूर पसरु दे॥१॥
पुष्पफले नको आम्हासि अर्पु दे तुझ्या पदांसि
स्वार्थाचे होमहवन तुजपुढेचि होउ दे॥२॥
आम्हासि तूच ध्येय देव सेवु धरुनि भक्तिभाव
पूजने तुझ्या आम्हास देवरुप होउ दे॥३॥
अससि भव्यदिव्य दीप तेज तुझे असे अमूप
ज्योत तीच आमुच्याही ह्रदयांतरि उजळु दे॥४॥
करुनिया तुझ्यासमान होउ देच वर्धमान
देश धर्म संस्कृतिचे संरक्षणचि होउ दे॥५॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
22. *❃❝ मैत्री दोन वाघाची ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
एका जंगलात दोन वाघ असतात.
दोघेजण अगदी जवळचे मित्र असतात. लहानाचे मोठे एकत्र झाले, खूप काही शिकले, जंगल पाहिले, जंगलाचे कायदे-कानून समजवून घेतले, एकत्र शिकार केली...
एक दिवस एका फालतू कारणामुळे त्यांच्यात भांडण होते आणि दोघे वेगळे होतात.
बरीच वर्षे जातात. एकदिवस त्यातील एका वाघाचे विवळणे दुसऱ्याला ऐकू येते. दुसरा त्या दिशेने जातो तर काही कुत्र्यांनी त्या वाघाच्या परिवारावर हल्ला केलेला असतो आणि त्यामध्ये तो परिवाराला वाचवण्याच्या नादात गंभीर जखमी झालेला असतो...
दुसरा वाघ त्या कुत्र्यांना केळीची साल फाडल्यासारखं फाडतो आणि घरी जातो. त्याचा मुलगा त्याला विचारतो "पप्पा तो आता तुमचा मित्र नाही तुमची भांडणं झाली, मग तुम्ही त्याच्या मदतीला का धावून गेला?".
वाघ म्हणतो, "बाळा मैत्री एवढी पण कमजोर असू नये की कुत्र्यांना पण बळ येईल"
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
"फालतू कारणांमुळे किंवा गैरसमजुतीमुळे वाघासारख्या मित्रांना दूर नका करू.. जेणेकरून कुत्र्यांना पण बळ येईल."
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
22. *वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोका कड़े लक्ष्य देऊ नका...*
*पण ज्यांनी वाईट वेळेची चांगली वेळ आणून दिली,*
*त्यांचे मोल कधी विसरु नका...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
22. *✿ वर्षे व ऐतिहासिक घटना ✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ १९३६ ऑगस्ट : डॉ. आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन
■ १९३६ : राष्ट्रीय सभेचे फैजपूर अधिवेशन.
■ १९३७ : १९३५ च्या कायद्यानुसार निवडणुका.
■ १९३८ : हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना.
■ १९३९ सप्टेंबर ३ : दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात.
■ १९३९ नोव्हेंबर १ : काँग्रेसच्या प्रातिक सरकारांचे राजीनामे.
■ १९३९ मे : सुभाषचंद्र बोस- फॉर्वर्ड ब्लॉक गटाची स्थापना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
22. *❒ पृथ्वीराज चौहान ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
महाराज पृथ्वीराज चौहान
हे दिल्ली येथील पराक्रमी राज्यकर्ते होते. भारतीय इतिहासातील पराक्रमी राज्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते. महाराज पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घौरीचा सोळा वेळा पराभव केला व प्रत्येक वेळी त्याला जीवदान दिले. परंतू कन्नौजचे
महाराजजयचंद यांनी महाराज पृथ्वीराज चौहान यांचेवरील सुडापोटी गझनीचा मोहम्मद घौरी या परकीय आक्रमणकर्त्याशी हातमिळवणी करून सरतेशेवटी पृथ्वीराज चौहान यांचा पराभव करून दिल्ली आणि भारतामध्ये लूट करून सर्व दौलत गझनीला नेली व महाराज पृथ्वीराज चौहान यांना कैद केले.
कैदेमध्ये असताना क्रुर महंमद घोरीने पृथ्वीराज चौहान यांचे डोळ्यांमध्ये तप्त लाेखंडी सळ्या घालून डोळे फोडले गेले. पृथ्वीराज चौहान व त्यांचा सेवक यांनी महंमद घोरीचा सुड घेण्यासाठी योजना बनविली व त्या योजनेनुसार सेवकाने महंमद घोरीला महाराज पृथ्वीराज चौहान यांचेकडे असलेले बाणाने शब्दभेदी लक्ष भेदण्याचे कसब आहे ते पाहण्याची विनंती केली. त्यानुसार सेवकाचे सुचनेप्रमाणे दिवस ठरला व दरबारामध्ये त्याचे प्रात्यक्षिक आयोजित केले गेले. त्यानुसार महंमद घोरी उंच सिंहासनावर बसला होता व त्याच्या बरोबर समोर उंचावर फिरता मासा लावलेला होता आणि पृथ्वीराज चौहान दरबारामध्ये खाली उभे राहणार होते व त्यांना आवाज करणारा फिरता माशाचे लक्ष भेदावयाचे होते व नियोजनानुसार लक्ष भेदण्यासाठी महंमद घोरी आदेश देणार होता. सेवकाने दरबाराचे वर्णन महाराजांना सांगितले होते. व माशाच्या बरोबर मागे महंमद घोरी असेल महंमद घोरीने आदेश देताच तुम्ही मागे वळून महंमद घोरीच्या दिशेने शब्दभेदी बाण मारून त्याचा बध करण्याबाबत सर्व इत्थंभूत माहिती दिली.
दुस-या दिवशी ठरल्याप्रमाणे घोरी दरबारात आला तसेच पृथ्वीराज चौहान यांना देखील दरबारात आणले गेले. व त्यांना मागे असलेल्या माशाकडे तोंड करून उभे केेले गेले. पृथ्वीराज चौहानांना तयार राहण्यास सांगितले त्यानुसार महाराजांना बाण धनुष्याला लावून माशावर नेम धरून तयार झाले. आता प्रतिक्षा होती ती बाण मारण्यासाठी महंमद घोरीच्या आदेशाची. सरतेशेवटी महंमद घोरीने बाण मारण्याचा आदेश देताच महाराज पृथ्वीराज चाैहानांनी क्षणात मागे पिरून घोरीच्या कंठातून निघालेल्या आवाजाच्या दिशेने शब्दभेदी बाण सोडला आणि तो बाण घोरीच्या कंठातून आरपार झाला. अशा प्रकारे पृथ्वीराज चौहान यांनी दुष्ट, अन्यायी, क्रूर, लुटारू महंमद घोरीचा वध केला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*◆ शुक्रवार ~ 22/11/2019 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:
Post a Comment