"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*27/08/24 मंगळवार परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *27. ऑगस्ट:: मंगळवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
श्रावण कृ.९, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~नवमी, नक्षत्र ~रोहिणी,
योग ~हर्षण, करण ~तैतिल,
सूर्योदय-06:22, सूर्यास्त-18:56,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅═▣◆★★◆▣═┅━

27. *अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

27. *उठता लाथ बसता बुक्की*
            *★अर्थ ::~*
  एकसारखा नेहमी मार देणे / खाणे.


▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

27. *सुखार्थिन: कुतो विद्या ।*
       ⭐अर्थ ::~ सुखाची इच्छा करणाऱ्याला विद्या कोठून मिळणार ?
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

🛡 ★ 27. ऑगस्ट ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ हा या वर्षातील २३९ वा (लीप वर्षातील २४० वा) दिवस आहे.

   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९६६ : नाट्यसंपदा निर्मित, वसंत कानेटकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ’अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचा पहिला प्रयोग गिरगाव येथील साहित्य संघ मंदिर येथे झाला.
●१९५७ : मलेशियाची राज्यघटना अमलात आली.

  ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९१९ : वि. रा. करंदीकर – संतसाहित्याचे अभ्यासक
◆१९१० : सेतू माधवराव पगडी – इतिहासकार, विचारवंत, संशोधक,
’जीवनसेतू’ हे त्यांचे आत्मचरित्रप्रसिद्ध आहे.
◆१९०८ : सर डोनाल्ड ब्रॅडमन – ऑस्ट्रेलियन फलंदाज, संघनायक व विक्रमवीर. १९४९ मध्ये त्यांना ’सर’ हा किताब देण्यात आला.
◆१८५९ : सर दोराबजी टाटा – उद्योगपती व लोकहितबुद्धी
◆१८५४ : गणेश श्रीकृष्ण तथा 'दादासाहेब’ खापर्डे – प्रख्यात कायदेपंडित, विद्वान आणि राजकीय नेते, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, ’वर्‍हाडचे नबाब’

   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
◆•••°°~°°••◆••°°~°°•••◆
●२००६ : हृषिकेश मुकर्जी – चित्रपट दिग्दर्शक
●२००० : मनोरमा वागळे – रंगभूमी, चित्रपट व मालिकांमध्ये विविध भूमिका केलेक्या अभिनेत्री
●१९९५ : मधू मेहता – हिन्दुस्तान आंदोलनाच्या माध्यमातून भ्रष्टाचारा विरुद्ध लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते
●१९७९ : *लॉर्ड लुई माउंटबॅटन –* भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल
●१९७६ : मुकेश चंद माथूर तथा ‘मुकेश‘ – पार्श्वगायक. त्यांनी १०,००० हून अधिक गीतांना आवाज दिला. 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
   ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

27. *✸  ऐ मेरे प्यारे वतन ✸*
     ●●●●०००००●●●●
ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन
तुझ पे दिल कुरबान
तू ही मेरी आरजू़, तू ही मेरी आबरू
तू ही मेरी जान
तेरे दामन से जो आए
उन हवाओं को सलाम
चूम लूँ मैं उस जुबाँ को
जिसपे आए तेरा नाम
सबसे प्यारी सुबह तेरी
सबसे रंगी तेरी शाम
तुझ पे दिल कुरबान

माँ का दिल बनके कभी
सीने से लग जाता है तू
और कभी नन्हीं-सी बेटी
बन के याद आता है तू
जितना याद आता है मुझको
उतना तड़पाता है तू
तुझ पे दिल कुरबान

छोड़ कर तेरी ज़मीं को
दूर आ पहुँचे हैं हम
फिर भी है ये ही तमन्ना
तेरे ज़र्रों की कसम
हम जहाँ पैदा हुए उस
जगह पे ही निकले दम
तुझ पे दिल कुरबान
                   ~प्रेम धवन
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

27. *❂ ऐ मालिक तेरे बन्दे हम ❂*
━═●✶✹★●★✹✶●═━
ऐ मालिक तेरे बन्दे हम
ऐसे हों हमारे करम
नेकी पर चलें और बदी से टलें
ताकि हंसते हुए निकले दम

ये अंधेरा घना छा रहा
तेरा इंसान घबरा रहा
हो रहा बेखबर, कुछ न आता नज़र
सुख का सूरज छुपा जा रहा
है तेरी रोशनी में जो दम
तो अमावस को कर दे पूनम
नेकी पर... 

जब ज़ुल्मों का हो सामना
तब तू ही हमें थामना
वो बुराई करें, हम भलाई भरें
नहीं बदले की हो कामना
बढ़ उठे प्यार का हर कदम
और मिटे बैर का ये भरम
नेकी पर...

बड़ा कमज़ोर है आदमी
अभी लाखों हैं इसमें कमी
पर तू जो खड़ा, है दयालू बड़ा
तेरी किरपा से धरती थमी
दिया तूने हमें जब जनम
तू ही झेलेगा हम सबके ग़म
नेकी पर..
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

27.    *❃❝ गुरुचे महत्व ❞❃*
  ━═•●◆●★★●◆●•═━       
      एकदा देव निवांतपणे बसले होते. तेंव्हा त्यांच्या डोक्यात विचार आला की आपण उत्कृष्ट काम करणाऱ्या सर्व क्षेत्रातील मान्यवराचा सत्कार करावा. म्हणून त्यांनी सर्वांना बोलाऊन घेतले व सर्व क्षेत्रातील सत्कारमूर्ति निवडले. डॉक्टर, इंजीनियर, वकील, शिक्षक व राजकारणी वगैरे सत्काराला जमले. सर्व सभागृहात जमले, देव स्टेजवर खुर्चीत बसले. मग एकएकाला समोर बोलाऊन देव शाल श्रीफळ हार पदक देऊन खुर्चीतच बसून सत्कार करू लागले. पण देव खुर्चीतुन उठत नव्हते.
      मग सर्वात शेवटी शिक्षकाचा नंबर आला आणी देवांनी त्यांचा उठून सत्कार केला. तेव्हा सर्वांनी देवाला प्रश्न विचारला.
    आमचा बसून सत्कार झाला आणी गुरुजींचा उठून का ?हा आमच्यावर अन्याय आहे.
     तेव्हा देव म्हणाले. जगात गुरुजी हे  एकमेव आहेत की ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येतो. म्हणून त्यांचा उठून सत्कार केला.
      आणी बाकी कोणावरही माझा भरोसा नाही. काय सांगावे मी उठल्यावर तुम्ही माझ्या खुर्चीवर बसायला मागेपुढे पाहणार नाहीत. म्हणून बाकीच्याचा बसून सत्कार केला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

27. *जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहितरी करून दाखवायचे आहे. अशी महत्तवकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

 27. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

◆ 'उत्तर भारताचे मॅंचेस्टर'  असे कोणत्या शहराला संबोधतात ?
  ➜ कानपूर.

◆ साखरेच्या उत्पादनात प्रथम क्रमांकावर असलेले राज्य कोणते ?
  ➜ महाराष्ट्र.

◆ भारताला स्वातंञ्य मिळाले तेव्हा अरूणाचल प्रदेशाचे नाव काय होते ?
  ➜ नेफा. ( नाॅर्थ ईस्ट फ्रॅंटियर एजन्सी )

◆ भारतातील कोणत्या राज्यात आदिवासी विद्यापीठ उभारल्या जात आहे ?
  ➜ मध्यप्रदेश. ( अमरकंटक )

◆ 'मावसिनराम' हे सर्वांधिक पर्जन्यासाठी ज्ञात असलेले गाव कोणत्या राज्यात आहे ?
  ➜ मेघालय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂ व्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

27. *❒ ♦लुई माउंटबॅटन ❒* 
  ━━•●◆●★★●◆●•━━
●जन्म :~ २५ जून १९८०
*●मृत्यू :~ २७ ऑगस्ट १९७९*

    भारतामधील ब्रिटिश राजवटीचा शेवटचा व्हॉइसरॉय होता. ॲडमिरल लुई फ्रान्सिस आल्बर्ट व्हिक्टर निकोलस माउंटबॅटन, बर्माचा पहिला अर्ल माउंटबॅटन

    हा एक ब्रिटिशराजकारणी, नौसेनेचा अधिकारी व भारतामधील ब्रिटिश राजवटीचा शेवटचा व्हॉइसरॉय होता. माउंटबॅटनच्या कार्यकाळादरम्यान १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाला ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर पुढील एक वर्ष तो भारतीय अधिराज्याचा पहिला गव्हर्नर-जनरल होता.

     भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस मोठी राजकीय संस्था होती. ही संस्था मुसलमानांचे हितसंबध राखण्यास असमर्थ आहे असे मानून १९०६ साली ढाका शहरात अखिल भारतीय मुस्लिम लिग पक्षाची अल्लामा इक्बाल यांनी स्थापना केली. प्रत्यक्ष फाळणी प्रक्रिया "मांउटबॅटन योजने"खाली पार पडली. 'भारतावरील आपला ताबा इंग्लंड जून १९४८ पूर्वी सोडून देईल', असे ब्रिटिश पंतप्रधान अॅटली यांनी जाहिर केले. त्याचबरोबर भारताच्या राज्यकारभाराची सूत्रे भारतीयांच्या हाती लवकर सोपवण्यासाठी र्लॉड माउंटबॅटन यांची नेमणूक भारताचे नवे गव्हर्नर जनरल म्हणून केल्याचेही त्यांनी घोषणा केले. मार्च १९४७ मध्ये र्लॉड लुई माउंटबॅटन भारतात आले. त्यांनी सर्व प्रमुख भारतीय नेत्यांशी बोलणी केली त्यानंतर भारताची फाळणी करून भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांच्या निर्मितीची योजना त्यांनी तयार केली.

    भारतीय फाळणी होण्याची कल्पना भारतीयांना दु:सह होती. देशाचे ऐक्य हा तर राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा मूळ आधार होता. परंतु पाकिस्तानच्या निर्मितीचा अट्टहास लीगने धरला. त्यासाठी हिंसाचाराचे थैमान देशात सुरू केले. यामुळे फाळणी शिवाय देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही अशी राष्ट्रीय सभेची खात्री झाली. अतिशय नाइलाजाने फाळणीचा निर्णय राष्ट्रीय सभेला मान्य करावा लागला.
माउंटबॅटन योजनेच्या आधारे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा १८ जुलै, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने मंजूर केला. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताने विभाजन होऊन भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील, त्यानंतर त्यांच्यावर ब्रिटिश पार्लमेंटचा कोणताच अधिकार राहणार नाही, अशी तरतूद या कायद्याने केली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁मंगळवार~27/08/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


No comments:

Post a Comment