"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*28/01/24 रविवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *28. जानेवारी:: रविवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
पौष कृ.3,  पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~तृतीया,  नक्षत्र ~मघा,
योग ~सौभाग्य, करण ~वणिज
सूर्योदय-07:13, सूर्यास्त-18:29,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

28. *ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

28. *काप गेले नि भोके राहिली*
      *★ अर्थ ::~*
- वैभव गेले आणि त्याच्या खुणा फक्त राहिल्या.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆••====

28. व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् |
   ⭐अर्थ ::~ या जगतातील सर्व ज्ञान हे व्यासांचे उच्छिष्ट आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

     🛡 *28. जानेवारी* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील २८ वा दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७७ : मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे १५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१९८६ : चॅलेंजर या अवकाशयानाचा उड्डाणानंतर ७४ सेकंदांनी स्फोट झाला.
●१९६१ : ’एच. एम. टी. वॉच फॅक्टरी’ हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला.
●१६४६ : मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५५ : निकोलस सारकोझी – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष
◆१९३७ : सुमन शंकर हेमाडी तथा सुमन कल्याणपूर –चित्रपट व भावगीत गायिका.
◆१९३० : पं. जसराज – मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक
◆१९२५ : डॉ. राजा रामण्णा – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष
◆१८९९ : फील्डमार्शल के. एम. करिअप्पा – स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख
◆१८६५ : ’पंजाब केसरी’ लाला लजपतराय – स्वातंत्र्यसेनानी
(मृत्यू: १७ नोव्हेंबर १९२८)

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००७ : ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर –संगीतकार
●१९९७ : डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ, पद्मभूषण
●१९८४ : सोहराब मेहेरबानजी मोदी – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित (१९७९),
●१८५१ : बाजीराव पेशवे (दुसरे) यांचे कानपूरजवळ ब्रम्हावर्त येथे निधन झाले. (जन्म: १० जानेवारी १७७५)
●१६१६ : संत दासोपंत समाधिस्थ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅═▣◆★✧★◆▣═┅━

28.  *खरा तो एकची धर्म*
    ●●●●००००००●●●●
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे

असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे

भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे

असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆••====

28.  *इतनी शक्ति हमें देना दाता*
        ✶✶✹✹★●★✹✹✶✶
इतनी शक्ति हमें देना दाता
मन का विश्वास कमजोर हो ना
हम चले नेक रस्ते पे हमसे
भूलकर भी कोई भूल हो ना

दूर अज्ञान के हो अंधेरे
तू हमें ज्ञान की रोशनी दे
हर बुराई से बचते रहें हम
जितनी भी दे भली ज़िन्दगी दे
बैर हो ना किसी का किसी से
भावना मन में बदले की हो ना

हम ना सोचें हमें क्या मिला है
हम ये सोचे किया क्या है अर्पण
फूल खुशियों के बाँटे सभी को
सब का जीवन ही बन जाए मधुबन
अपनी करुणा का जल तू बहा के
कर दे पावन हर एक मन का कोना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

28.     *★ "आपलेपण" ★*
         ☆●☆●☆●☆●☆          
       एक गरुड़ पक्षी एका उंच कड्यावर बसून ससा टेहळित असता एका तिरंदाज पारध्याने त्यास पाहिले. आणि अचूक नेम धरून तीर सोडला.
                  
    तो तीर त्या गरुडाच्या मर्मस्थानी लागून तो अगदी मरनोन्मुख झाला. मरता मरता उरात शिरलेल्या तिराकडे त्याची नजर गेली आणि तो पाहतो तर त्या तिराच्या पिसा-यास त्याचीच पिसे लावलेली त्याच्या दृष्टिस पडली.
        तेव्हा तो म्हणाला...

    *"माझ्या पंखातील पिसांनी त्याचा पिसारा सज्ज केला आहे."*
    *अशा तिराने मी मरावे याबद्दल मला वाईट वाटले.*

       *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    *आपल्यावर आलेले संकट आपल्याच लोकांच्या मदतीने उत्पन झालेले पाहून त्याबद्दलचे दुःख दुणावते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆••====

28.     *रोज स्वत:ला सांगा:*
       आजचा दिवस खुप सुंदर आहे.
        मला जे वाटते त्यापेक्षा बरेच जास्त काहीतरी करण्याची क्षमता माझ्यात आहे.
           रोजच असे क्षण असतात जे आनंदाने भारलेले असतात.
          आज मी स्वत: आनंदीत राहीन आणि इतरांनाही आनंद देईन.
         जीवन खुपच सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार...!!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆••====

28. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪ भारतातील सर्वांत मोठी सार्वजनिक बॅंक कोणती ?
➜ स्टेट बॅंक ऑफ इंडिया.

✪ महात्मा गांधीनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?
➜ चंपारण्य.

✪ रिफामायसिन हे प्रतिजैविक कोणत्या रोगाविरूद्ध प्रभावी ठरते ?
➜ क्षयरोग.

✪  ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये ऑक्सीजनचे किती अणू असतात ?
➜ सहा.

✪ क्ष - किरण चा शोध कोणी लावला ?
➜ राॅंटजेन.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

28. *❒♦लाला लजपत राय ❒* 
     ━═•●◆●★●◆●•═━
*●जन्म :~ २८ जानेवारी १८६५*
●मृत्यू :~  १७ नोव्हेंबर १९२८

           ★ लाला लजपत राय ★
   हे पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात.

    लाल, बाल आणि पाल या त्रिकूटातले हे लाल. लाला लजपत राय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पाल यांना लाल-बाल-पाल म्हणत.

    लाला लजपतराय हे खुप मोठे क्रांतीकारक होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁रविवार~28/01/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment