"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

35 ✿ राष्ट्रीय प्रतिके~प्रश्नावली ✿

  ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

 भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?
➡ कमळ

 भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणते ?
➡ मोर

 भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
➡ वाघ

भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
➡ हॉकी

भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता ?
➡ वड

 भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ?
➡ आंबा

 भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी
       कोणता ?
➡ *गोड्या पाण्यातील डॉल्फिन*

 भारताची राष्ट्रीय नदी कोणती ?
➡ गंगा

 भारताचे राष्ट्रीय पेय कोणते ?
➡ चहा

 भारताचे राष्ट्रीय वाद्य कोणते ?
➡ वीणा

 भारताचे राष्ट्रीय सण कोणते ?
➡ 15 अॉगस्ट व 26 जानेवारी

 भारताचा राष्ट्रीय आठवडा (सप्ताह) कोणता ?
➡ 6 ते 12 एप्रिल

  भारताचे ब्रिदवाक्य (बोधचिन्ह) कोणते ?
➡ सत्यमेव जयते

'सत्यमेव जयते' हे बोधवाक्य ....... या ग्रंथातून घेतलेले
       आहे ?
➡ मुंडक उपनिषद

  भारताची राष्ट्रभाषा (राजभाषा ) कोणती ?
➡ हिंदी

 .......... या दिवशी हिंदीभाषेचा भारतीय संविधानात राजभाषा (राष्ट्रभाषा) म्हणून स्वीकार करण्यात आला.
➡ 14 सप्टेंबर 1949

   .......... लिपीमधील हिंदी भाषा ही राष्ट्रीय भाषा होय.
➡ देवनागरी

   केंद्र शासनाने कोणत्या प्राण्यांस राष्ट्रीय वारसा हा दर्जा
      दिला आहे ?
➡ हत्ती

  भारताची राष्ट्रलिपी कोणती ?
➡ देवनागरी

 देवनागरी लिपी राष्ट्रलिपी म्हणून केव्हा स्वीकार करण्यात
       आली ?
➡ 21 सप्टेंबर 1949

 मोर या पक्षाला ........ साली भारताने आपला राष्ट्रीय पक्षी
        म्हणून खूप मानाचे स्थान मिळवून दिले.
➡ 1962

 भारताचा राष्ट्रध्वज कोणता ?
➡ तिरंगा

 भारताचे राष्ट्रगीत कोणते ?
➡ जन गण मन

 भारताचे राष्ट्रीय गीत कोणते ?
➡ वंदे मातरम्

 भारताचे राजचिन्ह किंवा राष्ट्रचिन्ह कोणते ?
➡ अशोकस्तंभ

 भारताचे राष्ट्रीय कलेंडरकोणते ?
➡ शके संवत

  राष्ट्रीय पंचांग केव्हा सुरू झाले ?
➡ 22 मार्च 1957

No comments:

Post a Comment