"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

21 ✿ वैज्ञानिक माहिती प्रश्न ✿*

   ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

■ अल्कोहोलचा गोठणबिंदू किती असतो ?
●   ➜ 117 अंश C

■ रबराच्या अंगी कोणता गुणधर्म असतो ?
●   ➜ प्रत्यास्थता

■ वातावरणातील दाब मोजण्याचे साधन कोणते ?
●   ➜ बॅरोमिटर

■ रसायन शास्त्राचा जनक कोणास म्हणतात ?
●   ➜ राॅबर्ट बाॅईल

■ पेशी- हे नाव प्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने वापरले ?
●   ➜ राॅबर्ट हूक

■ प्रोड्युसर गॅसचे घटक कोणते ?
●   ➜ CO & N

■ स्थायू कार्बनडाय ऑक्साइडला काय म्हणतात ?
●   ➜ कोरडा बर्फ

■ प्रयोगशाळेत अमोनिया वायू प्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला ?
●   ➜ जोसेफ प्रिस्टले

■ काॅफीत  कोणते द्रव्य असते ?
●   ➜ कॅफीन

■ हा पदार्थ अतिशित द्रव्य आहे ?
●   ➜ काच

No comments:

Post a Comment