"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

37 ✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿

  ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

■ . भारताकडून पाक सीमेजवळ ------ बंकर उभारले जाणार आहेत.
   ➜ 1400 बंकर

■ . सियाचीन हिमनदीला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण?
   ➜ डॉ. मनमोहन सिंग

■ . भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत?
   ➜ राजनाथसिंह

■ .  ------ यांची सेबीच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
   ➜ संतोष कुमार मोहंती

■ . राज्य सरकारच्या कृषी विभागाने राबविलेल्या 'मागेल त्याला शेततळे' या योजनेत ----- तालुका पुणे जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.
   ➜  पुरंदर

■ . राष्ट्रीय आयुष मिशनमध्ये कोणती उपचार पद्धती समाविष्ट नाही?
   ➜  एलोपॅथी

■ . मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून ------ येथे सरकारी जमीनीवर लवकरच सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होत आहे.
   ➜  राळेगणसिद्धी

■ . ------ हा दिवस प्रत्येक वर्षी "मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस" म्हणून साजरा केला जातो?
   ➜  17 सप्टेंबर

■ . पुढीलपैकी 'मिसेस इंडिया 2018'च्या मानकरी कोण आहेत?
   ➜  वैशाली पवार

■ . अगामी आयसीसी महिला विश्वचषक टी-20 कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे.
   ➜  वेस्ट इंडिज

■ पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
    ➜  मणिपूर

■ स्वतंत्र भारतात जन्म घेऊन लोकसभेचे सभापती असा मान मिळणारी पहिली व्यक्ती कोण?
    ➜  जी.एम.सी. बालयोगी

■ भारतीय घटने नुसार कलम 199 काय आहे?
    ➜  धन विधेयकाची व्याख्या

■ भारतातील सर्वांत जूनी आयआयटी कोठे आहे?
    ➜  खरगपूर

■ कॉम्प्यूटरच्या भाषेत 'CAD' चा अर्थ काय आहे?
    ➜  कॉम्प्यूटर ऍडेड डिझाइन

■ सूर्यमालेतील आठ ग्रहाच्या उपग्रहाची संख्या किती?
    ➜  165 उपग्रह

■ विनोबा भावेंचे गुरु कोण??
    ➜  जमानलाल बजाज.

■ जगातील सर्वात वेगवान रेल्वे कोणत्या देश्यात आहे?
    ➜  चीन मध्ये आहे. वेग: 350 किमी/तासी

■ विधवा विवाह कायदा कधी झाला?
    ➜  1856

■ विवाह नोंदणी कायदा कधी झाला?
    ➜  1976

No comments:

Post a Comment