"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

23 ✿ सामान्य माहिती ✿

  ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

1. राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेसाठी राज्यातील सर्व BPL धारकांना किंवा कुटुंबीयांना लाभ देणारे पहिले राज्य कोणते?
Ans :  हरियाणा

2. पृथ्वीवर ऋतू किती आहेत?
Ans :  दोन (उन्हाळा आणि हिवाळा)

3. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक:
Ans :   सॅम पित्रोदा

4. गोदावरी नदी कोठून उगम पावते?
Ans :   त्र्यंबकेश्वर (नाशिक)

5. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणारे...
Ans :   लोकमान्य टिळक

6. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण?
Ans :  दादा साहेब फाळके

7. भारतीय राष्ट्रवादाचे जनक:
Ans :  सुरेंद्रनाथ चटर्जी

8. महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे?
Ans :  अमरावती

9. महाराष्ट्रामध्ये विहिरीची संख्या ......... जिल्ह्यामध्ये मोठ्याप्रमाणात आहे?
Ans :  अहमदनगर

10. आदिवासींचा जिल्हा?
Ans : नंदूरबार

No comments:

Post a Comment