"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

36 ✿इतिहास सामान्य प्रश्न ✿*

  ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

■ प्रतिष्ठान- म्हणजे सध्या अस्तित्वात असलेले कोणते शहर ?
●     ➜ पैठण

■ जगप्रसिद्ध कैलास लेणी (वेरूळ) कोणी  बांधली ?
●    ➜ पहिला कृष्ण (राष्ट्रकुट राजा)

 ■ दक्षिणेवर आक्रमण करणारा पहिला सुलतान कोणता ?
●    ➜ अलाउद्दीन खिलजी

■ शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला ?
●    ➜ 6 जून 1674

■ मुंबई हायकोर्टाची स्थापना केव्हा झाली ?
●    ➜ 14 ऑगस्ट 1862

■ "काँग्रेस" या शब्दाचा अर्थ काय ?
●    ➜ एकत्र येणे

■ पाश्चात्य ज्ञानाला "वाघीणीचे दूध" कोणी म्हटले ?
●    ➜ विष्णूशास्त्री चिपळूणकर

■ "मिठाचा सत्याग्रह" कुणी केला ?
●    ➜ म.गांधी

■ "भारत हा भारतीयांचाच" ही घोषणा कोणी दिली ?
●    ➜ स्वामी दयानंद सरस्वती

■ बंगालची फाळणी करणारा इंग्रज अधिकारी कोण ?
●    ➜ लाॅर्ड कर्झन

No comments:

Post a Comment