"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

32 ✿ सामान्य माहिती प्रश्नावली ✿

  ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

■ _____ हे केरळ राज्यातील प्रमुख बंदर आहे.
     *::~  कालिकत

■ केंद्र सरकारला कायदेविषयक सल्ला देण्यासाठी महान्यायवाद्याची नेमणूक कोण करते ?
     *::~  राष्ट्रपती

■ भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोठे आहे.
     *::~  अलाहाबाद

■ ब्रिटिशांनी पिंडा-यांचा बिमोड _____ साली केला.
     *::~  १८१७ - १८

■ _____ यांच्या मते १८५७ चा उठाव म्हणजे " The Crisis Came;It Speedily Changed Its Character And Became A National Insurrection".
     *::~  जी.बी. मॅलेसन

■ _____ याच्याशी अधिकारकाक्षांवरून झालेल्या वादामुळे लॉर्ड कर्झनने पदाचा राजीनामा दिला.
     *::~  किचेनेर


■ कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते ?
     *::~  नाबार्ड

■ ठिकठिकाणी धर्मशाळा व रुग्णालये स्थपन करण्याचे कार्य कोणी केले .
     *::~  गाडगे महाराज

■ बेंटीकच्या काळात भारतीयांच्या नेमणुका उच्च पदांवर प्रामुख्याने _____ खात्यात करण्यात आल्या.
     *::~  न्याय

■ हे विश्वची माझे घर |ऐसी जयाची माती स्थिर |किंबहुना चारचार |आपणची जाला ||असे कोण म्हणतात ?
     *::~  संत ज्ञानेश्वर

■ या समाज सुधारकच्या प्रयत्नामुळे १९१७ सालच्या कॉंग्रेस अधिवेशनात अस्पृशता निवारण संबंधीचा ठराव समंत झाला .
     ::~  महर्षी वी.रा.शिंदे

■ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ____ हे ठिकाण लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे .
     *::~  सावंतवाडी

■ रायगड जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे .
     *::~ अलिबाग

■ ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ' विधवाविवाह ' या पुस्तकाचा मराठीर अनुवाद करणारा समाजसुधारक कोण?
     *::~ विष्णूशास्त्री पंडित

■ उपराष्ट्रपती पदासाठी उभी  राहणारी व्यक्ती ______ मध्ये निवडून येण्यास पात्र असली पाहिजे.
     *::~ राज्यसभा

■ कृष्णा व कोयनेचा संगम _____ येथे होतो .
     *::~ कराड

■ केंद्रीय मूल्यवर्धित कर कशावरती लावला जातो ?
     *::~ वस्तूचे उप्तादन ते विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर

■ सरपंच समिती स्थापनेची शिफारस _______ या समितीने केली होती.
     *::~  ल.ना.बोगीरवर

■ राष्टीय विकास परिषदेची स्थापना कधी झाली ?
     *::~ ६ ऑगस्ट १९५२

■ हिंदुस्थान या देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर देशात भाषावार प्रांतरचनेच तत्व स्वीकारून त्यानुसार भाषा निहाय प्रांताची नव्यान रचना केली जाते हे तत्व कॉंग्रेस च्या अधिवेशनात मन्या करण्यात आले .
     *::~ नागपूर (१९२०)

■ भारतात सर्वाधिक सिमेंट कारखाने ______ या राज्यात आहेत .
     *::~  बिहार

■ पंतप्रधानाची नेमणूक _____ करतात.
     *::~ राष्ट्रपती

■ युरोपीय सत्तांच्या भारतात प्रवेशासंभ्रातील खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता ?
     *::~ पोर्तुगीजांनी १४९९ मध्ये गोवा ताब्यात घेतला.

■ ______ योजनेनंतर पहिल्यांदाच वार्षिक योजनाची अंमलबजावणी झाली .
     *::~ चौथे

■ लोकमान्य टिळकांचा जन्म केव्हा झाला .
     *::~  २३ जुलै ,१८५६

■ फाळणीमुळे बंगालचे परिवर्तन दुस-या आयर्लंड मध्ये होईल असा इशारा कृष्णकांत मिश्रा यांनी कोणत्या वर्तमान पत्रात दिला .
     *::~  संजीवनी

■ नाबार्डचे पहिले चेअरमन कोण होते ?
     *::~  एन.रामकृष्णय्या

■ भंडारदरा धारणास कोणत्या नावाने ओळखले जाते .
     *::~  विल्सन बंधारा

■ भारतीय घटना तयार करण्यासाठी ______ कालावधी लागला .
     *::~ २ वर्षे ११ महिने १८ दिवस

■ घटक राज्यातील विधान परीषद असावी किंवा नसावी हे ठरविण्याचे अधिकार घटनेच्या ____ कलमानुसार संबधित घटक राज्याना आहेत .
     *::~  कलम १६५

■ भारतात वृत्तपत्र व्यवसायाला _____ याने  कलकत्ता येथे प्रारंभ केला.
     *::~  ऑगस्टम हिकी

■ नगराध्यक्षणां पदावरून काढण्यासाठी ______ सदस्यांनी अविश्वास ठरावासाठी आधी लेखी तक्रार करणे गरजेचे आहे.
     *::~  १ / २

■ रयतवारी पद्धती _____ साली दक्षिण व पश्चिम भारतात लागू करण्यात आली.
     *::~ 1800

■ कोकणी, मणिपुरी,नेपाळी या भाषांचा आठव्या परिशिष्टात समावेश _____ व्या घटनादुरुस्तीने केला.
     *::~  71

■ मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास _____ असे म्हणतात .
     *::~ बँक दर

■ २००१ च्या जणगणनेनुसार लोकसंख्येची सर्वात कमी घनता खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
     *::~  अरुणाचल प्रदेश

■ संपत्तीचा हक्क हा __ हक्क आहे .
     *::~  कायदेशीर

■ १८१३ चा चार्टर अॅक्ट ____ गव्हर्नर जनरलच्या काळात संमत झाला.
     *::~ लॉर्ड मिंटो

■ भारताचे उपराष्ट्रपती हे ____ चे पदसिद्ध अध्यक्ष असतात
     *::~  राज्यसभा

■ घटनेच्या कलम ५ मध्ये ____ ची तरतूद केलेली आहे .
     *::~  प्रारंभीचे नागरीकत्व

■ १९८९-९० साली ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रमाला ____ योजनेत समाविष्ट करण्यात आले .
     *::~  जवाहर रोजगार योजना

No comments:

Post a Comment