"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

७ ✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿

   ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

■देवगिरीचा (दौलताबादचा) किल्ला कोणत्या डोंगरात आहे?*

उत्तर:- अजंठा रांगा भाग १

■ गोदावरी व भीमा नदीना वेगळे करणारी रांग कोणती?*

उत्तर:- हरिश्चंद्र -बालाघाट

■ बालाघाट व अजंठा रांगांच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहे?*

उत्तर:- गोदावरी

■ मराठवाडयात कोणत्या जिल्ह्यात अधिक तेल गिरण्या आहेत?

उत्तर:- उस्मानाबाद

■ यावल घराण्याची राजधानी कोणती होती?

उत्तर:- देवगिरी

■ औरंगजेबाची समाधी कोठे आहे?

उत्तर:- खुलताबाद

■ महाराष्ट्राची दक्षिण गंगा कोणती?

उत्तर:- गोदावरी

■ 'Planned Economy for India' (भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला?*

उत्तर:- एम. विश्वेश्वरैय्या

■ १९३६ मध्ये 'नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा' असा संदेश कोणी दिला?*

उत्तर:- एम. विश्वेश्वरैय्या

■ मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली?*

उत्तर:- १९७२

■ वॉटर अँड लॅंड मॅनेजमेंट इन्स्टि. (वाल्मी) कोठे आहे?*

उत्तर:- औरंगाबाद

■ श्री. शिवाजी महाराजाचे कुलदैवत भवानी मातेचे मंदिर कोठे आहे?

उत्तर:- तुळजापूर (उस्मानाबाद)

No comments:

Post a Comment