"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

14 ✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*

    ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

■   मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
    ➜  लक्षद्वीप

■  भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?*
    ➜  १२ लाख चौ.कि.मी.

■   नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
    ➜  दख्खनचे पठार

■   'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
    ➜  नदीचे अपघर्षण

■   दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
    ➜  Lignite

■  बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
    ➜  औरंगाबाद

■  Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
    ➜  पाचगणी

■   हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
    ➜  आसाम

■  पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
    ➜  मणिपूर

No comments:

Post a Comment