"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

२० ✿इतिहास सामान्य माहिती✿

   ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

■ भारतात येणारा पहिला ब्रिटिश व्यक्ती कोण?
    ➜  कॅप्टन हाॅकिन्स(1607)

■  प्लासीचे युद्ध केव्हा झाले?
    ➜ २३जून १७५७

■ भारताचा पहिला गवर्नर जनरल कोण ?
  ➜ लाॅर्ड विल्यम बेंटीक(1833-35)

■ भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे कोणास म्हटले जाते ?
    ➜ लाॅर्ड रिपन

■ जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले ?
    ➜ अमृतसर

■  अलिगढ आंदोलनाशी संबंधित व्यक्ती कोण ?
   ➜ सर सय्यद खान

■  सन 1907 मध्ये नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध कोणी केला ?
    ➜ अनंत लक्ष्मण कान्हेरे

■ अल-हिलाल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?
    ➜ मौलाना आझाद

■ महाराष्ट्रातील सातवहणांची राजधानी कोणती होती ?
    ➜ पैठण

■ "गदर पार्टी"ची स्थापना कोणी केली ?
   ➜ लाला हरदयाळ (अमेरिका)


■ भारतीय इतिहासातील "काळा कायदा" असे कोणत्या कायद्याचे वर्णन केले जाते ?
    ➜  रौलेक्ट act (1928)

No comments:

Post a Comment