━━═•●◆●★◆★●◆●•═━━
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
221. ★ अटलबिहारी वाजपेयी ★
●जन्म :~ २५ डिसेंबर १९२४
●मृत्यू :~ १६ ऑगस्ट २०१८ भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी हे माजी भारतीय पंतप्रधान आणि हिंदी कवी आहेत...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
222. ★ नेताजी सुभाषचंद्र बोस ★
●जन्म :~ 23 जानेवारी 1897
●मृत्यू :~ 18 ऑगस्ट 1945
हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यतील एक अग्रसर नेते होते. त्यानी जपानच्या मदतीने *आझाद हिंद फौज* स्थापन केली. त्यानी दिलेला *जय हिंद* चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
एक प्रतिष्ठीत भारतीय शास्त्रज्ञ होते. भारतीय अंतराळ कार्यक्रम उल्लेखनीय ◆सन्मान :~ पद्मविभूषण, ओबीई, नाइटहुड
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
224. ★ बचेन्द्री पाल ★
●जन्म :~ 24 मे 1954
ही भारताची सगळ्यात ख्यातनाम गिर्यारोहक आहे. रोजी जगातीन सगळ्यात उंच शिखर, एव्हरेस्ट सर केले. सरकारने तिला १९८४ मधे पद्मश्री पुरस्काराने व नंतर १९८६ मधे अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
225. ★ माधव काटदरे ★
●जन्म :- ३ डिसेंबर १८९२
●मृत्यू :~ ३ सप्टेंबर १९५८
यांनी केवळ निसर्गकविताच लिहिली, असे नाही. ऐतिहासिक कविताही त्यांनी विपुल लिहिली...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
226. ★डॉ.(सर) जगदीशचंद्र बोस★
●जन्म :~ ३० नोव्हेंबर १८५८
●मृत्यू :~ २३ नोव्हेंबर १९३७
नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
227. ★ राजीव गांधी ★
●जन्म :~ २० ऑगस्ट १९४४
●मृत्यू :~ २१ मे १९९१
हे भारताचे पंतप्रधान होते. राजीव गांधी हे नेहरू घराण्यातले तिसरे पंतप्रधान होते. जेव्हा राजीव गांधीनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा ते भारताचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
228. ★ दादा धर्माधिकारी ★
●जन्म :~ १८ जून १८९९
●मृत्यू ;~ १ दिसम्बर १९८५
भारत के एक स्वतंत्रता सेनानी, गाँधीवादी चिन्तक और प्रसिद्ध लेखक थे। वे 'दादा धर्माधिकारी' के नाम से अधिक जाने जाते हैं।..
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
229. ★ लाला लजपत राय ★
●जन्म :~ २८ जानेवारी १८६५
●मृत्यू :~ १७ नोव्हेंबर १९२८
हे पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
230. ★ अरुंधती रॉय ★
●जन्म :~ २४ नोव्हेंबर १९६१
या साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. "द गॉड ऑव्ह स्मॉल थिंग्ज" या रॉय यांच्या कादंबरीने इ.स. १९९७ यावर्षीचा बुकर पुरस्कार जिंकला होता...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
आणखी थोरपुरुशांची माहिती वाचण्यासाठी Page NO. ला क्लिक करा...
| ⟽ FIRST | 24 | 25 | 26 | 27 | 28 | 30 | 31 | LAST ⟾ |


थोर पुरूषांची माहिती अतिशय उपयुक्त...ब्लाॅगवर ठेवल्यामुळे माहिती इतरत्र शोधावी लागत नाही.����
ReplyDeleteThanks
Delete