"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

31. ■ थोरपुरुष माहिती ■



301. ★ यशवंतराव होळकर ★

    इंग्रजांचा कर्दनकाळ, आपल्या जिवनातील बावन्न सर्व लढाई जिकंणारा एकमेवद्वितीय, महायोद्धा,
✴ ज्याने इंग्रजांसमोर कधीही हार मानली नाही..!✴
.           READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

302. ★  भा. रा. तांबे ★

●जन्म :~ २७ ऑक्टोबर १८७३
●मृत्यू :~ ७ डिसेंबर इ.स. १९४१

    अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी.त्यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते...
.            READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

303. ★ सोनिया गांधी ★

●जन्म - 9 डिसेंबर 1946

     सोनिया गांधी एक भारतीय नेत्या आहेत. ज्या जगातील सर्वात शक्तिशाली लोकांच्या यादीत आहेत...
.               READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
304. ★ नानासाहेब पेशवे ★

●जन्म :~ १६ डिसेंबर, १७२१
●मृत्यू :~ २३ जून, १७६१

    मराठा साम्राज्याचे पेशवे होते. यांच्या काळात मराठा साम्र्याज्याने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आणि मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले...
.            READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
305. ★ अभिनेते शशी कपूर 

●जन्म :~ १८ मार्च १९३८,
●मृत्यू :~ ४ डिसेंबर २०१७

   हिंदी चित्रपटसृष्टीतले एक अभिनेते आणि दिग्दर्शक होते. यांना पद्मभूषण या पुरस्काराने व दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवले होते...
.            READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

306. ★ स्मिता पाटील ★

●जन्म :~ १७ ऑक्टोबर १९५५,
●मृत्यू :~ १३ डिसेंबर १९८६

  या चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांतून कामे करणार्‍या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री होत्या...
.           READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

307. ★ मानुषी छिल्लर ★

●जन्म :~ १४ मे, १९९७

   २०१७ च्या मिस वर्ल्ड या जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धेची विजेती आहे...
.               READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

308. ★ विश्वनाथ प्रताप सिंह 

●जन्म :~ २५ जून १९३१
● मृत्यू :~ २७ नोव्हेंबर २००८

      हे भारताचे दहावे पंतप्रधान होते. यांनी मंडल आयोग लागू केला...
.           READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

309. ★ मंगेश पाडगावकर ★

●जन्म :~ १० मार्च१९२९; 
●मृत्यू :~ ३० डिसेंबर २०१५

   हे गीतकार आणि ज्येष्ठ कवी होते. सलाम या कवितासंग्रहासाठी यांना साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
.           READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

310. ★ रमेश तेंडुलकर ★

●जन्म :~ १८ डिसेंबर १९३०
●मृत्यू :~१९ मे १९९९

    हे मराठी कवी, लेखक आणि समीक्षक होते. जगप्रसिद्ध क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर हे त्यांचे चिरंजीव आहेत...
.            READ MORE 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 आणखी थोरपुरुशांची माहिती वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment