❂••⊰❉⊱•⊰❉⊱•⊰❉⊱••❂
*महाराष्ट्र शिक्षक परिवार*
*❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀*
 *💲शालेय परिपाठ💲*
❉⌘❉⌘✽⌘✪⌘✽⌘❉⌘❉
    🇮🇳 *राष्ट्रगीत*  🇮🇳
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 
    ♦ *प्रतिज्ञा* ♦
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 
    🇮🇳 *संविधान* 🇮🇳
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 
   🌀 *महाराष्ट्र गीत* 🌀
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
💎 *सर्वप्रकारची शैक्षणिक माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी...*
 🔘 *"माझी शाळा" ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
  🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/eDeLY7
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
 ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *08. सप्टेंबर:: सोमवार* 🍥
 ⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺
भाद्रपद कृ.१, पक्ष :कृष्ण पक्ष, 
तिथि ~प्रतिपदा, नक्षत्र ~पूर्वाभाद्रपदा, 
योग ~धृति, करण ~बालव, 
सूर्योदय-06:24, सूर्यास्त-18:47,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂* 
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━
08. *तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
08.    आई जेवू घालीना 
       बाप भीक मागू देईना – 
  ★ अर्थ ::~ दोन्ही बाजूंनी अडचण
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
08. *योजकस्तत्र दुर्लभ: ।*
            ⭐अर्थ ::~
 योजना करणारा (एखाद्या गुणाचा उपयोग करुन घेणारा) दुर्मिळ असतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
   🛡 *★ 08. सप्टेंबर ★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
★ हा या वर्षातील २५१ वा (लीप वर्षातील २५२ वा) दिवस आहे.
        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२०००	:	सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारी दुरुस्ती केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायद्यात करण्यात आली.
●१९५४	:	साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना
●१८५७	:	ब्रिटिशांविरुद्धच्या उठावातभाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ क्रांतिवीरांना सातार्यातील गेंडा माळावर फाशी
      ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
 🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९३३	:	आशा भोसले – गेली पन्नास वर्षे रसिकांच्या मनावरील स्वरमोहिनी कायम ठेवणार्या प्रसिद्ध पार्श्वगायिका
◆१९२६	:	भूपेन हजारिका – संगीतकार व गायक 
◆१९२५	:	पीटर सेलर्स – इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक 
◆१८८७	:	स्वामी शिवानंद सरस्वती – योगी व आध्यात्मिक गुरू 
(मृत्यू: १४ जुलै १९६३)
       ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१०	:	मुरली – तामिळ अभिनेता 
१९९७	:	कमला सोहोनी – पहिल्या भारतीय महिला जैवरसायनशास्त्रज्ञ व आहारशास्त्रातील तज्ञ 
●१९९१	:	वामन रामराव तथा ’वा. रा.’ कांत – कवी. यांचे अनेक भावगीते लोकप्रिय आहेत. 
●१९८१	:	निसर्गदत्त महाराज – अद्वैत तत्त्वज्ञानी 
●१९६०	:	फिरोझ गांधी – इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
     https://goo.gl/ghuC48
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
08.    *✹ देश मेरा प्यारा ✹*
       ●●●●●००००००●●●●●
देश मेरा प्यारा, दुनिया से न्यारा
धरती पे जैसे स्वर्ग है।
जां भी इसे उत्सर्ग है।
ऊँचे पहाड़ों में फूलों की घाटी।
प्यारे पठारों में खनिजों की बाटी।
माटी में मोगरा-गंध है।
बजता हवाओं में छंद है।
घन-घन घटाएँ, मुझको बुलाएँ।
हरे-भरे खेतों में सरगम बजाएँ।
बूँदों की भाषा सुरीली।
गीली हुई तीली-तीली।
जहाँ दिखे झरना, वहीं धरूँ धरना।
नदियों के पानी में चाहूँ मैं तरना।
मन ये गगन में उड़े रे।
ऐसे ये जी से जुड़े रे।
दूर मेरा देश ये गाँवों में बसता।
मुझको पुकारे है एक-एक रस्ता।
पैठा पवन मेरे पाँव में।
आना जी तू भी गाँव में।
देश मेरा प्यारा, दुनिया से न्यारा।
धरती पर जैसे स्वर्ग है।
जाँ भी इसे उत्सर्ग
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
08. *❂ तुला आळवीता जीवन ❂*
         ✶✶✹✹★●★✹✹✶✶
तुला आळवीता जीवन सरावे
अनंता तुझे रूप नेत्री भरावे
तुझे नाम ओठी, तुझा ध्यास चित्ती
तुझ्या दर्शनाने मिळे आत्मशांती
तुला अर्पितो ही पुजा भक्तीभावे
तुझ्यावीण आम्हां नसे कोण त्राता
अनाथास तू नाथ, तू विघ्नहर्ता
तुला संकटी मी सदाही स्मरावे
जगन्नायका रे नको अंत पाहू
मना मोही माया, किती काळ साहू
निराकार हे रूप साकार व्हावे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
08. *❝ मांजर व वटवाघूळ ❞*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     एका मांजराने आपल्या मालकाचा आवडता* पोपट मारून खाल्ला. तेव्हा मालकाने, 'ते मांजर दिसले तर मारून टाकीन' असे रागाने म्हटले. ते ऐकताच मांजर इतके घाबरले की ह्या प्रसंगातून देवाने आपल्याला वाचविले तर पुढे आपण कोणताही पक्षी कधीही मारून खाणार नाही अशी प्रतिज्ञा केली.
थोड्या वेळाने दिवाणखाण्याच्या खिडकीतून एक वटवाघूळ अचानक आत आले ते पाहून असल्या मोह उत्पन्न करणार्या प्रसंगी कोणत्या प्रकारचे वर्तन करावे हा प्रश्न मांजराला पडला. एकीकडे भूक व दुसरीकडे प्रतिज्ञाभंग होण्याची भिती अशा पेचात ते सापडले असता काही वेळाने आपली भूक भागविण्याची एक युक्ती त्याला आढळून आली. वटवाघूळाकडे पाहून ते आपल्याशीच म्हणाले, 'हा पक्षी आहे असं जर मानलं तर केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे याला हात लावण्याचा अधिकार मला नाही, पण याच्या तोंडाचं उंदराच्या तोंडाशी इतकं साम्य आहे की, याला मारून खाण्याचा अधिकार मला आहे.' इतके बोलून तिने त्या वटवाघूळाला खाऊन टाकले.
     *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
     स्वार्थ साधण्याची वेळ आली असता लबाड लोक आपली प्रतिज्ञा युक्तीने गुंडाळून ठेवतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
08.   *कळी सारखे उमलुन*
      *फुला सारखे फुलत जावे..!*
        *क्षणा क्षणांच्या लाटांवर*
        *आयुष्य झुलत जावे..!*
*अश्रु असो कोणाचेही*
*आपण विरघळुन जावे..!*
         *नसो कोणीही आपले,*
    *आपण मात्र सर्वांचे व्हावे...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
08. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  अमेरिकेचा शोध कोणी लावला ?
➜ कोलंबस.
✪  कोणाचा जन्मदिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिन' म्हणून साजरा केला जातो ?
➜ मेजर ध्यानचंद.
✪  त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती ?
➜ आगरताळा.
✪ 'कृष्णाकाठ' हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
➜ यशवंतराव चव्हाण.
✪  महाराष्ट्रातील कोणत्या शहरास 'विद्येचे माहेरघर'असे म्हटले जाते ?
➜ पुणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
08. *❒ ♦आशा भोसले♦ ❒*  
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
    *गेली पन्नास वर्षे रसिकांच्या मनावरील स्वरमोहिनी कायम ठेवणार्या प्रसिद्ध पार्श्वगायिका यांचा आज जन्म दिवस*
             त्यानिमित्त यांना
  *हार्दिक ~ हार्दिक शुभेच्छा..!!* 
 🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏
*●जन्म :~ 	८ सप्टेंबर १९३३*
सांगली, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत
🔹निवासस्थान :~ 	प्रभुकुंज अपार्टमेंट, पेडर रोड, दक्षिण मुंबई
🔸पेशा	 :~ गायक मराठी, हिंदी
🔹वडील :~ 	दीनानाथ मंगेशकर
🔸नातेवाईक :~ 	लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर
🔺पुरस्कार :~ पद्मविभूषण(२००८),  
        ग्रॅमी पुरस्कार(१९९७), 
दादासाहेब फाळके पुरस्कार(२०००)
         *_💧 आशा भोसले 💧_*
   🔸या लोकप्रिय मराठी गायिका आहेत. मराठीसह हिंदी आणि अनेक भाषांतील चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले आहे.
     🔹सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. त्या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही; तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही: त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत-प्रकार नाही असे म्हटले जाते. 
           *_🎪 कारकीर्द 🎪_*
    🔹कारकिर्दीचा काळ 	१९४३ पासून गित गायन सुरु केले होते. इ.स. १९५७- इ.स. १९५८ हे वर्ष आशा भोसले यांचेच होते. सचिन देव बर्मन यांच्याकडे गाण्याची संधी त्यांना मिळाली. त्या संधीचे त्यांनी सोने केले. कालाबाजार, लाजवंती, नौ दो ग्यारह, चलती का नाम गाडी, सुजाता हे आणि असे असंख्य चित्रपट त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केले. पुढची पाच दशके आशाताईंनी गाजवली. अनेक संगीतकारांबरोबर काम केले. अनेक कवींच्या काव्यरचनांना सुरांचे कोंदण दिले. एवढेच नाही तर आपल्या गाण्यांबरोबर त्या चित्रपटांना, त्यांतल्या अभिनेत्रींनादेखील अजरामर केले.
   🔸हिंदीबरोबर आशा भोसलेंची मराठी गाण्यांची कारकीर्द बहरतच होती. सुधीर फडके, हेमंत कुमार, लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल अशा गायक-गायिकां बरोबरची गाणी मराठी रसिकमनात घर करून राहिली आहेत. तसेच त्यांनी आत्तापर्यंत १४ भाषांमध्ये सुमारे १२००० गाणी गायली आहेत.
     *◆ आशा भोसले पुरस्कार ◆*
      २००२सालापासून आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त, चित्रपट संगीतात लक्षणीय कामगिरी करणार्या पार्श्वगायकास, अखिल भारतीय नाट्य परिषद (पिंपरी चिंचवड शाखा) आणि काही अन्य संस्थांच्या वतीने ’आशा भोसले पुरस्कार’ दिला जातो. एक लाख अकरा हजार रुपये रोख व एक स्मृती चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षण मित्र ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
 *❁सोमवार ~08/09/2025❁* 
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment