Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *09. डिसेंबर:: सोमवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष शू.८/९, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~अष्टमी, नक्षत्र ~पूर्वाभाद्रपदा,
योग ~सिद्धि, करण ~बव,
सूर्योदय-07:00, सूर्यास्त-18:01,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
09. *नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
09. *कामपुरता मामा ताकापुरती मामी * *★ अर्थ ::~*
- गरजेपुरता गोड बोलणारा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
09. *मातृदेवो भव ।*
⭐अर्थ ::~ मातेला देवाप्रमाणे पहा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━
🛡 ★ 09. डिसेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ हा या वर्षातील ३४३ वा दिवस आहे. (लीप वर्षातील ३४४ वा)
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆•••°°~°°•••🔹
●१९९५ : बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ
●१९७१ : संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश.
●१९६१ : ब्रिटन पासुन स्वतंत्र होऊन टांझानिया देशाचा जन्म
●१७५३ : थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४६ : *सोनिया गांधी* – जन्माने इटालियन असलेल्या भारतीय राजकारणी
◆१९४६ : शत्रुघ्न सिन्हा – चित्रपट अभिनेते व खासदार
◆१८७८ : अण्णासाहेब लठ्ठे – कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री
◆१८६८ : फ्रिटझ हेबर – नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले (१९१८) जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : के. शिवराम कारंथ – कन्नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते आणि विचारवंत.
●१९४२ : डॉ. द्वारकानाथ कोटणीस – हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक.
● महाराणी ताराबाई भोसले पुण्यतिथी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣━┅━
09. *✸ये देश है वीर जवानों का✸*
●●●●००००००●●●●
ये देश है वीर जवानों का, अलबेलों का मस्तानों का
इस देश का यारों क्या कहना, ये देश है दुनिया का गहना
यहाँ चौड़ी छाती वीरों की, यहाँ भोली शक्लें हीरों की
यहाँ गाते हैं राँझे मस्ती में, मचती में धूमें बस्ती में
पेड़ों में बहारें झूलों की, राहों में कतारें फूलों की
यहाँ हँसता है सावन बालों में, खिलती हैं कलियाँ गालों में
कहीं दंगल शोख जवानों के, कहीं करतब तीर कमानों के
यहाँ नित नित मेले सजते हैं, नित ढोल और ताशे बजते हैं
दिलबर के लिये दिलदार हैं हम, दुश्मन के लिये तलवार हैं हम
मैदां में अगर हम डट जाएं, मुश्किल है कि पीछे हट जाएं
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
09. *❂ दिवा पाहुनि लक्ष्मी येते ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
दिवा पाहुनि लक्ष्मी येते
करु तिची प्रार्थना, करु तिची प्रार्थना
शुभंकरोति म्हणा, मुलांनो,
शुभंकरोति म्हणा ॥
शुंभकरोति कल्याणम्,
शुभंकरोति कल्याणम् ॥१॥
जेथे ज्योती तेथे लक्ष्मी
उभी जगाच्या सेवाधर्मी
दिशा दिशांतुनि या लक्ष्मीच्या
दिसती पाऊलखुणा – शुभंकरोति म्हणा, मुलांनो, … ॥२॥
या ज्योतीने सरे आपदा
आरोग्यासह मिळे संपदा
शत्रुबुद्धिचा विनाश होता
सौख्य मिळे जीवना – शुभंकरोति म्हणा, मुलांनो,….॥३॥
दिव्या दिव्या रे दीपत्कार
कानीं कुंडल मोतिहार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
09. *❃❝ दृष्टिकोन ❞❃*
━═•●◆●★●◆●•═━
एक तरुण आई डायनिंग टेबलापाशी बसून चिंतीत झाली होती . कारण नेहमीचेच. मार्च एंड असल्यामुळे इनकम टॅक्स भरणे भाग होते. घरातील सर्व कामे तर करायचीच होती वर उद्या होळीच्या निमीत्ताने बरेच पाहुणे जेवायला येणार होते.
या सगळ्या गोष्टींमुळे ती त्रस्त झाली होती .
जवळच तिची १० वर्षांची मुलगी आपली वहीत काहीतरी लिहीत होती.
तिने मुलीला विचारले , "काय करतेयस ?" मुलगी म्हणाली,
" आज teacher नी होमवर्क दिला आहे. विषय आहे 'negative thanks giving ' .आणि सांगितले आहे की अशा गोष्टींवर निबंध लिहा ज्या आपल्याला सुरूवातीला आवडत नाहीत पण नंतर आवडायला लागतात "
आईनं आश्चर्य व्यक्त करून वही बघायला घेतली . बघुया आपल्या मुलीने काय लिहीलय
मुलीने लिहीलं होतं
मी माझ्या वार्षिक परिक्षेला धन्यवाद देते कारण त्या नंतर उन्हाळी सुट्टी चालू होते ..
मी त्या सर्व कडू आणि खराब स्वादाच्या औषधांना धन्यवाद देते कारण त्या घैतल्यावरच माझी तब्येत चांगली होते.
मी गजराच्या घड्याळाला धन्यवाद देते कारण पहाटे पहाटे तेच मला मी अजूनही जिवंत असल्याचे सांगत असते.
वाचता वाचता आईच्या मनात विचार आला की अरे माझ्याकडे पण अशा अनेक गोष्टी आहेतच की ज्यांच्या साठी मी धन्यवाद व्यक्त करू शकते .
विचार करता करता खूप बाबी समोर आल्या
" income tax द्यावा लागतो याचाच अर्थ सुदैवाने माझ्याकडे चांगल्या पगाराची नोकरी आहे ."
" घरी भरपूर काम कराव लागत म्हणजेच माझ्याकडे एक घर , एक हक्काचे आश्रयस्थान आहे .."
" सणासूदीला मला खूप माणसांसाठी जेवण बनवावे लागते म्हणजेच माझ्या कडे भरपूर नातेवाईक आहेत जे माझ्या सुख दुःखाचे साथीदार आहेत."
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा ..
*आपणही असाच positive attitude ठेऊन आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस सोनेरी बनवूया.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━
09. *वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं....*
*ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात*,
*वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो ; आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━
09. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना उच्च शिक्षणासाठी कोणी मदत केली ?
➜ सयाजीराव गायकवाड.
✪ नियोग पद्धतीचा पुरस्कार कोणी केला ?
➜ स्वामी दयानंद.
✪ ब्राम्हो समाजाची मूळ कल्पना काय होती ?
➜ एकेश्वरवाद.
✪ 'नवजीवन' या गुजराती साप्ताहिकाचे संपादक कोण ?
➜ महात्मा गांधी.
✪ राॅयल कमिशनचे पहिले हिंदी सदस्य होण्याचा मान कोणास मिळाला ?
➜ दादाभाई नौरोजी.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂ व्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
09. *❒ ♦सोनिया गांधी ♦ ❒*
━━═•●◆●★●◆●•═━━
जन्माने इटालियन असलेल्या भारतीय राजकारणी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा
*_यांचा आज जन्म दिवस_*
_त्यानिमित्त त्यांना_
*_हार्दिक~हार्दिक शुभेच्छा..!!_*
🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏
एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा. 14 व्या लोकसभेत ते यूपीए अध्यक्षा होत्या. काँग्रेसच्या आतापर्यंत च्या इतिहासात श्रीमती गांधी सर्वांत प्रदीर्घ काळ अध्यक्ष राहिल्या आहेत. 1998 नंतर त्यांनी हे पद सांभाळले आहे.
◆पूर्ण नाव - सोनिया राजीव गांधी
●जन्म - 9 डिसेंबर 1946
●जन्मस्थान - लुइसियाना, इटली
●पिता - स्टीफनो मिनो
◆माता- पाओलो मेन
●विवाह - राजीव गांधी यांच्याशी
सोनिया गांधी एक भारतीय नेत्या आहेत. ज्या जगातील सर्वात शक्तिशाली लोकांच्या यादीत आहेत. सोनिया इटलीमध्ये जन्मली होती. सोनिया गांधी यांचा राजीव गांधींची सोबत विवाह झाला होता, जे नेहरू गांधी घराण्यातील आहेत. आपल्या पतीच्या मृत्युनंतर काँग्रेस नेत्याने सोनिया गांधी यांना पक्ष सूत्रे म्हणून नेमणूक केली, परंतु त्यांनी नकार दिला आणि त्यांना राजकारणापासून मुक्त केले असे सांगितले. पण परिस्थिती पाहून ते 1997 साली राजकारणात उतरल्या. 1998 मध्ये सोनिया गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष झाल्या.
◆ प्रारंभिक जीवन ◆
सोनियाचा जन्म व्हेनेटो शहरापासून 30 किमी अंतरावर असलेल्या व्हेनेटोच्या परिसरात झाला. लांबच्या लुसियाना राज्यात होते तो लहान मुलांचा आहे ऑरबॅसनो जो त्यूरिनजवळ स्थित आहे, तिथे तो रोमन कॅथोलिक कुटुंबात मोठा झाल्या, त्याचे वडील स्टीफॅनो मॅनियोचे लहान बांधकाम व्यवसाय होता. सोनियाची आई आणि तिच्या दोन बहिणी अजूनही ओबरर्सोमध्ये राहतात.
1964 मध्ये, सोनिया इंग्रजी शिकण्यासाठी कॅंब्रिजच्या बिलींग एज्युकेशनल ट्रस्ट लँगवेज स्कूलला गेली. 1965 साली सोनिया गांधी यांनी राजीव गांधी यांना एका ग्रीक रेस्टॉरंटमध्ये भेटले. 1965 साली गांधी 18 वर्षाचे विद्यार्थी होते. 1968 साली सोनिया आणि राजीव गांधी यांचा विवाह झाला. मग सोनिया आपली सासू, इंदिरा गांधी यांच्यासोबत राहू लागली.
सोनिया गांधी यांचे दोन मुले आहेत, एक राहुल गांधी आणि एक प्रियांका वाड्रा राजकारणापासून राजीव आणि सोनिया यांनी राजकारणात भाग घेण्यास नकार दिला. राजीव एअरलाइन्स पायलट म्हणून काम करीत होते आणि सोनिया आपल्या मुलांना हाताळली. त्यानंतर 23 जून 1983 रोजी संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीवजी राजकारणात आले आणि सोनिया गांधींनी त्यांच्या कुटुंबाकडे लक्ष दिले.
2013 मध्ये फोर्ब्सने पॉवरफूल लोगोमध्ये सोनिया 21 व्या क्रमांकावर आहेत. ज्यामध्ये त्या महिलांमध्ये 3 पदांवर होत्या 2007 मध्ये असताना एक शक्तिशाली स्त्री आली फोर्ब्सच्या 2007 च्या ताज्या अहवालाच्या मते, ही सहाव्या स्थानावर होती. 2010 आणि 2012 मध्ये फोर्बस् यादीमध्ये 12 व्या स्थानावर आहे.
सन 2007 ते 2008 मध्ये सोनिया हे जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक होत्या. तर 2010 च्या वार्षिक सर्वेक्षणानुसार जागतिक 50 सर्वात मूल्यवान व्यक्तीमध्ये 29 व्या स्थानावर आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁सोमवार ~09/12/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment