"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*23/06/24 रविवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘⌘✪⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://urlzs.com/dmQmp
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *23. जून:: रविवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═━           
ज्येष्ठ कृ.२, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~द्वितीया, नक्षत्र ~पूर्वाषाढा,
योग ~ब्रह्म , करण ~तैतिल
सूर्योदय-06:02, सूर्यास्त-19:18,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

23. *आदर्श गृहिणी ही शेकडो गुरूंहून श्रेष्ठ आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

23. *हाती काम मुखी नाम*-
   *★ अर्थ ::~* देवाचे नाव व उद्योग एकाच वेळी सुरु असणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

23. *विद्या गुरूणां गुरु: ।*
      ⭐अर्थ ::~
विद्या गुरुजनांनाही पूज्य आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

    *🛡 ★ 23. जून ★ 🛡*
🔻====●●●★●●●====🔻
★ महाराष्ट्र मध्ये प्लॅस्टिकबंदी लागू, 
★हा या वर्षातील १७४ वा (लीप वर्षातील १७५ वा) दिवस आहे.

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९८ : दुसर्‍या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली ’यू. एस. एस. मिसुरी’ ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.
●१८९४ : पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितिची स्थापना झाली.
●१७५७ : प्लासीची लढाई : ’पलाशी’ येथे रॉबर्ट क्लाईवच्या ३,००० सैन्याने सिराज उद्दौलाच्या ५०,००० सैन्याचा फितुरी करवून पराभव केला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७२ : झिनेदिन झिदान – फ्रेन्च फूटबॉलपटू
◆१९१२ : अ‍ॅलन ट्युरिंग – इंग्लिश गणितज्ञ आणि संगणकतज्ञ
◆१९०६ : वीर विक्रम शाह ’त्रिभुवन’ – नेपाळचे राजे
◆१९०१ : राजेन्द्र नाथ लाहिरी – क्रांतिकारक

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९० : हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय – हिन्दी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते.  विजयवाडा मतदारसंघातून ते पहिल्या लोकसभेचे खासदार होते.
कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे पती व सरोजिनी नायडू यांचे बंधू होत.
●१९८० : व्ही. व्ही. गिरी – भारताचे चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री
●१९८० : राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन
●१९५३ : *डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी* – केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक
●१९३९ : गिजुभाई बधेका – आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते
●१७६१ : बाळाजी बाजीराव तथा ’नानासाहेब पेशवा’
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

23. *✸ खरा तो एकची धर्म ✸*
       ●●●●●००००००●●●●●
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे

असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे

भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे

असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

23. *❂ देवी वीणावादिनी  ❂*
     ━━═●✶✹★●★✹✶●═━━
हे ज्ञान की देवी वीणावादिनी
सुन ले मेरी पुकार,
हाथ जोड़कर विनती करता
है यह बालक बारंबार।

हमारी पीड़ा दूर करने
कृपा करो माँ सरस्वती,
तेरा आशीष पाने की
है यह कैसी नीति!

शिक्षा देने का यह जिम्मा
जिन लोगों पर डाला तूने,
उन नीति नियंताओं की
देखो कैसी फिर गई है मति।

दया कर हम बच्चों पर माँ
दे इन बड़ों को तू सन्मति,
स्वार्थ की खातिर इन लोगों ने
ज्ञान मंदिरों की कर दी दुर्गति।

बेहाल हैं हम सब बच्चे
मन से सच्चे तन से कच्चे,
देख हमारे अरमानों के
कैसे उड़ रहे परखच्चे!

जानती तू बच्चों की है
कितनी निर्बल-कोमल काया,
शिक्षा देने का यह तरीका
हमको कभी न भाया।
नन्हे कंधों पर हम बच्चे
कितना बोझ उठाएँ,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

23.  *❝ कुत्रा आणि गाढव ❞*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     एकदा कुत्र्यात अन गाढवात
पैज लागते कि , जो पण लवकरात लवकर पळत जाऊन २ गावं पलीकडच्या सिंहासनावर बसेन.
तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेन.

ठरल्या प्रमाणे दोघे तयार झाले ,
कुत्र्याला वाटले मीच जिंकेन .
कारण गाढव पेक्षा मी जोरात धावू शकतो...!
   पण कुत्र्याला पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते .शर्यत सुरु झाली
कुत्रा जोरात धाऊ लागला. पण थोडस पुढ गेला नसेल कि लगेच पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकून लावयला सुरवात केली.

   असाच प्रत्येक गल्लीत , प्रत्येक चौकात , घडत राहिले कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवळ पोहचला
तर बघतो तर काय गाढव त्या आधीच पोहचले होते

    तिकडे गाढव शर्यत जिंकून ते राजा झाले होते अन ते बघून निराश झालेला कुत्रा बोलला कि जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते.

       *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  आपल्याना पुढे जाण्यास सहकार्य  करा, त्याना प्रोत्साहन  द्या... नाहीतर उद्या बाहेरची गाढवं आपल्यावर राज्य करतील...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

23.  *"झाडांसारखे जगा*
               *खुप मोठे व्हा...!!*
*पण जीवन देणाऱ्या ‘मातीला‘*
*आणि जन्म देणाऱ्या आई वडिलांना*
       *कधी विसरु नका..!!"*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

23. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪ भारतात कोळशाचे सर्वांधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?
➜बिहार.

✪  गाजरामध्ये कोणते जीवनसत्व असते ?
➜ए जीवनसत्व.

✪  महाराष्ट्रात सर्वांत जास्त कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे ?
➜विदर्भ.

✪  रशिया देशाचे चलन कोणते ?
➜रूबल.

✪ क्रीडा धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे ?
➜महाराष्ट्र.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

23. *❒ श्यामाप्रसाद मुखर्जी ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ ६ जुलै १९०१, कलकत्ता
●मृत्यू :~ २३ जून १९५३

    *केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक*

    श्री आशुतोष मुखर्जी व योगमाया देवी यांचे घरी में जन्मलेले डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी को दोन  कारनाणी नेहमी आठवणीत आहेत.

    पहीले कारण श्री आशुतोष मुखर्जी कलकत्ता विश्वविद्यालय चे संस्थापक उपकुलपति होते. 1924 मध्ये त्यांच्या निधन झाल्या नंतर केवळ 23 वर्षातच  श्यामाप्रसाद ला विश्वविद्यालय प्रबन्ध समिति मधे घेतले. 33 वर्ष वयातच
कलकत्ता विश्वविद्यालय चे उपकुलपति च्या खुर्ची वर बसण्याचा गौरव मिळाला. चार वर्षातच त्यांच्या कार्यकाळ मध्ये  विश्वविद्यालय ला भरपूर प्रगति केली.

    दूसरे कारण डॉ .मुखर्जी  यांनी जम्मू कश्मीर  भारतात पूर्ण सहभागी करण्याची मागणी साठी सत्याग्रह केला होता. याच मागणी साठी डॉ .मुखर्जी यांनी आपले प्राणाचे बलिदान सुद्धा दिले.

   हे बंगालीभाषक गृहस्थ भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राजकारणातील हिंदुत्व व हिंदुराष्ट्रवादी विचारसरणीच्या प्रवर्तकांपैकी एक मानले जातात. श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाचेच नाव पुढे भारतीय जनता पक्ष झाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁ रविवार ~ 23/06/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment