"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*25/03/19 सोमवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
   *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

  *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━

*❁ दिनांक :~ 25/03/2019 ❁*
      *🔘 वार ~ सोमवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

  🍥 *25. मार्च:: सोमवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
            फाल्गुन कृ. ५
     तिथी : कृष्ण पक्ष पंचमी,
          नक्षत्र : विशाखा,
    योग : वज्र, करण : कौलव,
सूर्योदय : 06:39, सूर्यास्त : 18:50,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

25. *लक्षा शिवाय मार्ग नाही ध्येयाशिवाय जीवन नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

25. *गाढवाला गुळाची चव काय !*
      *★ अर्थ ::~* - मुर्ख माणसाला चांगल्या गोष्टीचे महत्त्व कळत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

25. *सुखार्थिन: कुतो विद्या ।*
       ⭐अर्थ ::~ सुखाची इच्छा करणाऱ्याला विद्या कोठून मिळणार ?
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

      🛡 *★25. मार्च★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील ८४ वा (लीप वर्षातील ८५ वा) दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१३ : मणिपूर उच्‍च न्यायालयाची स्थापना
●२०१३ : मेघालय उच्‍च न्यायालयाची स्थापना
●२००० : १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.
●१९९७ : जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१९२९ : लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.
●१६५५ : क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या सर्वात मोठया उपग्रहाचा (टायटन) शोध लावला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५६ : मुकूल शिवपुत्र – ग्वाल्हेर घराण्याचे गायक
◆१९४७ : सर एल्ट्न जॉन – इंग्लिश संगीतकार व गायक
◆१९३३ : वसंत गोवारीकर – शास्त्रज्ञ
◆१९३२ : वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे – लेखक व कथाकथनकार

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९३ : मधुकर केचे – साहित्यिक
●१९९१ : वामनराव सडोलीकर – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक
●१९७५ : फैसल – सौदी अरेबियाचा राजा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

25.     *✹भारत हमको..✹*
       ●●●●●००००००●●●●●
भारत हमको जान से प्यारा है
सबसे न्यारा गुलिस्ताँ हमारा है
सदियों से भारत भूमि दुनिया की शान है
भारत माँ की रक्षा में जीवन कुर्बान है

भारत हमको जान से प्यारा है
सबसे न्यारा गुलिस्ताँ हमारा है

उजड़े नहीं अपना चमन, टूटे नहीं अपना वतन
दुनिया धर धरती कोरी, बरबाद ना कर दे कोई
मंदिर यहाँ, मस्जिद वहाँ, हिंदू यहाँ मुस्लिम वहाँ
मिलते रहें हम प्यार से
जागो!!

हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है
जन्मभूमि है हमारी शान से कहेंगे हम
सभी तो भाई-भाई प्यार से रहेंगे हम
हिंदुस्तानी नाम हमारा है

आसाम से गुजरात तक, बंगाल से महाराष्ट्र तक
झनकी रही गुन एक है, भाषा अलग सुर एक है
कश्मीर से मद्रास तक, कह दो सभी हम एक हैं
आवाज़ दो हम एक हैं
जागो!!
भारत हमको जान से प्यारा है
सबसे न्यारा गुलिस्ताँ हमारा है
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

25.  *❂ हे करुणाकरा ईश्वरा ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
हे करुणाकरा, ईश्वरा । कृपादान मज देई
तुजविण कोण निवारी संकट । दृढता ही तव पायी ॥

तूही आदि तू अनंत । तूही दु:स्तर भवनिधि तारक
तानसेन प्रभु तुम्ही उद्धरा ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

25.  *❃ कारकुन व कारभारी ❃*
          ••◆•◆•◆★◆•◆•◆••
    एका कारकुनाचा एक बालपणीचा मित्र होता. त्याला एका संस्थानात कारभा-याची नोकरी मिळाली. ही गोष्ट  त्या कारकुनाला समजताच तो त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्याकडे गेला व म्हणाला,' मित्रा , तुला ही मोठी हुद्याची जागा  मिळाली. याबद्दल मला फार आनंद होतो आहे.'
      त्यावर तो कारभारी म्हणाला,' अरे ,पण तु कोण आहेस ते तरी मला कळू देत.त तुझं नाव काय? यावर  तो  कारकुन म्हणाला,' तुम्हाला हा जो एवढा मोठा अधिकार प्राप्त झाला आहे त्याबद्दल दुःख प्रदर्शित  करण्यासाठी मी आलो आहे.
       तुमच्या या स्थितीबद्दल मला फार वाईट वाटतं. कारण जी स्थिती प्राप्त झाली असता माणसाला उन्माद येतोकी त्याला आपल्या जून्या मित्रांचीही ओळख पटत नाही. त्या स्थितीबद्दल त्या माणसाची कीव कोणाला येणार नाही?.
      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   *अधिकार व सत्ता यांच्या प्राप्तीमुळे ज्याच्या स्वभावात फरक पडत नाही असे लोक कमीच.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

25. आपला जन्म होतो तेव्हा
         आपण रडत असतो
  आणि लोक हसत असतात...
  मरताना आपण असं मरावं
  की आपण हसत असू आणि
         लोक रडत असतील..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]  *🔴 सामान्य ज्ञान 🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

25. *✿ जागतिक भूगोल ✿*
     ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
🔸सर्वात विरळ वस्तीचा प्रदेश :~ *अंटार्क्टिका. लोकसंख्येची घनता अंदाजे (दर 3000 चौ.कि.मी. ला एक व्यक्ती)..*

🔸सर्वाधिक वस्तीचे शहर:~
टोकियो (जपान)  *2 कोटी 70 लाख (2000)*

🔸सर्वाधिक उंचीवरील राजधानी :~ *ला पाझ (बोलेव्हीया) समुद्रसपाटीपासून उंची 3600 मी..*

🔸सर्वात मोठे बंदर (विस्ताराने) :~ *न्यूयॉर्क..*

🔸सर्वात गजबजलेले बंदर :~ *रोटरडॅम (हॉलंड)..*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

25.  *❒ वसंत गोवारीकर ❒* 
     ━═•●◆●★◆★●◆●•═━

●जन्म :~ २५ मार्च १९३३; पुणे,
●मृत्यू :~ २ जानेवारी  २०१५

       ◆ वसंत रणछोड गोवारीकर ◆

     हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ होते. ते इ.स. १९९१ ते इ.स. १९९३ या काळात भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. वसंत गोवारीकर इ.स. १९९४ ते इ.स. २००० या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते.

    वसंत गोवारीकर यांचा जन्म २५ मार्च, इ.स. १९३३ रोजी पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातल्या हरिहर विद्यालय, सिटी हायस्कूल या शाळांत झाले. कोल्हापुरातल्या राजाराम कॉलेजातून त्यांनी बी.एस्सी. आणि सैद्धान्तिक भौतिकीमध्ये एम.एस्सी. पूर्ण केले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
             *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

 *❁ सोमवार ~ 25/03/2019 ❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment