"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

राष्ट्रीय माहिती प्रश्न

      ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑ 

*१) आपली राष्ट्रीय प्रतिके कोणती?
➡राष्ट्रध्वज,राष्ट्रगीत,राजमुद्रा.

*२) आपले राष्ट्रीय सण कोणते?
➡स्वातंत्र्य दिन,प्रजासत्ताक दिन.

*३) राजमुद्रेतील सिंह कशाचे प्रतिक आहे?
➡सामर्थ्याचे

*४) भारताचे ब्रीदवाक्य/ध्येयवाक्य कोणते?
➡सत्यमेव जयते.

*५) भारताची राजमुद्रा कोठून घेतली आहे?
➡सारनाथ-अशोकस्तंभ.

*६) राष्ट्रध्वजातील पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याच्या मध्यभागी एकूण किती आरे आहेत?
➡२४

*७) भारताचा राष्ट्रध्वज कोणता?
➡तिरंगा

*८) भारताचे ध्वजगीत कोणते?
➡विजयी विश्व तिरंगा प्यारा.

*९) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण?
➡पंडित जवाहरलाल नेहरू (१९४७)

*१०) स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?
➡डॉ. राजेंद्रप्रसाद (१९५०)

*११) भारत देश कोणत्या खंडात आहे?
➡आशिया

*१२) भारताच्या राष्ट्रध्वजात एकूण किती रंग आहेत?
➡तीन-केशरी,पांढरा,हिरवा.

*१३) राष्ट्रध्वजावरील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे?
➡त्याग आणि शौर्याचे प्रतिक.

*१४) राष्ट्रध्वजावरील पांढऱ्या रंगातून कोणता संदेश मिळतो?
➡शांततेचा.

*१५) राष्ट्रध्वजावरील हिरवा रंग कशाचे प्रतिक आहे?
➡समृद्धीचे प्रतिक.
●~~●~~~~●●~~~~●~~●





*१६) राजमुद्रा कशावर असते?
➡सर्व,नाणी,नोटा,शासकीय पत्रे.

*१७) भारताची राज्यघटना कधी अंमलात आली?
➡१९५०

*१८) भारताचे राष्ट्रीय धर्मस्थळ कोणते?
➡अक्षरधाम मंदीर

*१९) भारताची राष्ट्रलिपी कोणती?
➡देवनागरी

*२०) प्रजासत्ताक म्हणजे काय?
➡प्रजेची सत्ता

*२१) भारताचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक कोणता?
➡+९१

*२२) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण?
➡डॉ.बाबासाहेब आंबेडकर

*२३) भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण?
➡डॉ. राजेंद्रप्रसाद

*२४) भारताचे राष्ट्रीय चलन कोणते?
➡रुपया.

*२५) भारताचे राष्ट्रहित कोणते?
➡अहिंसा

*२६) लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो?
➡दुसरा

*२७) भारतीय शास्त्रीय संगीताच्या दोन प्रमुख पद्धती कोणत्या?
➡हिंदुस्थानी संगीत,कर्नाटकी संगीत

*२८) भारताची राजधानी कोणती?
➡नवी दिल्ली

*२९) भारताचे प्रवेशद्वार कोणते?
➡गेट वे ऑफ इंडिया

*३०) भारतातील प्रमुख व्यवसाय कोणता?
➡ शेती

*३१) भारतात किती भाषांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे?
➡ २२

*३२) स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण?
➡ लॉर्ड माउंटबॅटन

*३३)भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?*
➡ हॉकि

*३४) नोबेल पुरस्काराचा पहिला भारतीय मानकरी कोण?
➡ रविंद्रनाथ टागोर

*३५) भारताचे राष्ट्रीय फुल?
➡कमळ

*३६) राष्ट्रध्वज चढवताना व उतरवताना कोणत्या स्थितीत उभे राहावे?
➡सावधान स्थितीत

*३७) भारत देशाला कोणत्या वर्षी स्वातंत्र्य मिळाले?*
➡१९४७

*३८) भारताची राजभाषा कोणती?
➡मराठी

*३९) भारताची राष्ट्रभाषा कोणती?
➡हिंदी

*४०) भारताचे राष्ट्रीय गीत कोणते?
➡ वंदे मातरम

*४१) भारतातील पहिला अंतराळवीर कोण?
➡ राकेश शर्मा

*४२) अवकाशयात्री पहिली महिला कोण?
➡ कल्पना चावला

*४३) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण?
➡ ऐश्वर्या रॉय

*४४) भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण?
➡ सौ.प्रतिभाताई पाटील

*४५*) *महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
➡ ९.७ %

*४६*) *भारताची राज्यघटना घटना समितीने कोणत्या साली स्वीकारली?
➡ २६ नोव्हेंबर १९४९

*४७) राजमुद्रेतील सिंहाच्या चित्राखाली काय लिहिले आहे?
➡ सत्यमेव जयते

*४८) राष्ट्रध्वज केंव्हा उतरवावा?
➡ सूर्यास्ताच्या वेळी

*४९) भारताचे राष्ट्रीय फळ कोणते?
➡ आंबा

*५०) २६ जानेवारीच्या संचलनाची मानवंदना कोण स्विकारतात?
➡ राष्ट्रपती

No comments:

Post a Comment