"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

विज्ञानातील शोध व त्यांचे जनक

  TET- टीईटी परीक्षेसाठी “विज्ञानातील शोध व त्यांचे जनक” हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे.  तुम्हाला परीक्षाभिमुख (important) प्रश्न–उत्तरे  👇


 🧬 जीवशास्त्र शोध व संशोधन ~

1. पोलिओ लस कोणी शोधली? 

👉 Jonas Salk → जोनस साल्क

2. क्षयरोगाचे जंतू कोणी शोधले?

 👉 Robert Koch → रॉबर्ट कॉच

3. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? 

👉 Alexander Fleming → अलेक्झांडर फ्लेमिंग

4. देवीची लस कोणी शोधली? 

👉 Edward Jenner → एडवर्ड जेन्नर

5. रेबीज लस कोणी विकसित केली? 

👉 Louis Pasteur → लुई पाश्चर

6. रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? 

👉 William Harvey → विल्यम हार्वे

7. अनुवंशशास्त्राचा जनक कोण?

 👉 Gregor Mendel → ग्रेगर मेंडेल

8. DNA ची रचना कोणी शोधली?

 👉 James Watson व Francis Crick → जेम्स वॉटसन व फ्रान्सिस क्रिक

9. जीवनसत्त्वांचा शोध कोणी लावला? 

👉 Casimir Funk → कॅसिमिर फंक

10. मलेरिया परजीवीचा शोध कोणी लावला? 

👉 Ronald Ross → रोनाल्ड रॉस

11. रक्तगटांचा शोध कोणी लावला?

 👉 Karl Landsteiner → कार्ल लँडस्टायनर

12. सूक्ष्मजीवांचा शोध कोणी लावला? 

👉 Antonie van Leeuwenhoek → अँटोनी व्हॉन ल्युवेनहॉक

13. उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? 

👉 Charles Darwin → चार्ल्स डार्विन

14. होमिओपॅथीचा जनक कोण?

 👉 Samuel Hahnemann → सॅम्युअल हॅनिमन

15. निर्जंतूक शस्त्रक्रियेचा शोध कोणी लावला? 

👉 Joseph Lister → जोसेफ लिस्टर


16. मधुमेहावरील इन्सुलिनचा शोध कोणी लावला? 

👉 Frederick Banting → फ्रेडरिक बँटिंग

🌀द्रव गतिकी (Fluid Mechanics) 

🌀अणू व अणुकण (Atoms & Molecules)

🌀ऊष्मागतिकीचे नियम (Laws of Thermodynamics) – 

🌀उष्णता व तापमान (Heat & Temperature) – 

🌀स्थिर विद्युत (Electrostatics) –

🌀चुंबकीय क्षेत्र व बल (Magnetic Field & Force) – 

🌀परावर्तन व अपवर्तन (Reflection & Refraction) – 

🌀साधी आवर्त गती (Simple Harmonic Motion – SHM) – 

🌀गतीचे नियम व बल – 

🌀जीवशास्त्र – वस्तुनिष्ठ प्रश्न व उत्तरे 

🌀 रसायनशास्त्र : मूलद्रव्ये, संयुगे, द्रव्याचे अवस्थांतर, आम्ले-क्षार

🌀जागतिक सेरेब्रल पाल्सी 

🌀जयंती व राष्ट्रीय दिन सर्व महिने

~~●~~●~~

17. लेप्रसी (महारोग) जंतूचा शोध कोणी लावला? 

👉 Gerhard Armauer Hansen → गेरहार्ड हॅन्सन

18. कॉलऱ्याचे जंतू कोणी शोधले?

 👉 Robert Koch → रॉबर्ट कॉख

19. रोगजंतू सिद्धांत कोणी मांडला?

 👉 Louis Pasteur → लुई पाश्चर

20. फॅगोसाइटोसिसचा शोध कोणी लावला? 

👉 Elie Metchnikoff → एली मेट्चनिकॉफ

21. हार्मोन्सचा शोध कोणी लावला?

 👉 Ernest Starling → अर्नेस्ट स्टार्लिंग

22. मेंदूतील न्यूरॉन सिद्धांत कोणी मांडला? 

👉 Santiago Ramon y Cajal → सॅंटियागो रामोन व काजाल

23. रक्तदाब मोजण्याचे यंत्र कोणी विकसित केले? 

👉 Scipione Riva-Rocci → स्किपिओन रिवा-रोच्ची

24. स्टेथोस्कोपचा शोध कोणी लावला? 

👉 Rene Laennec → रेने लॅनेक

25. क्लोरोफॉर्मचा वापर शस्त्रक्रियेत कोणी केला? 

👉 James Young Simpson → जेम्स सिम्पसन

26. प्रकाशसंश्लेषणाचा अभ्यास कोणी केला? 

👉 Jan Ingenhousz → जान इंजेनहाउस

27. पेशीचा शोध कोणी लावला?

 👉 Robert Hooke → रॉबर्ट हुक

28. पेशी सिद्धांत कोणी मांडला?

 👉 Matthias Schleiden व Theodor Schwann → श्लायडन व श्वान

29. RNA चा शोध कोणी लावला?

 👉 Severo Ochoa → सेव्हेरो ओचोआ

30. लसीकरण पद्धतीचा विकास कोणी केला? 

👉 Edward Jenner → एडवर्ड जेन्नर

31. प्रतिजैविकांचा शोध कोणी लावला? 

👉 Alexander Fleming → अलेक्झांडर फ्लेमिंग

32. जंतूंचे वर्गीकरण कोणी केले?

 👉 Carl Linnaeus → कार्ल लिनियस

33. जीन संकल्पना कोणी दिली?

 👉 Gregor Mendel → ग्रेगर मेंडेल

34. लसीकरणाचे आधुनिक तत्त्व कोणी विकसित केले? 

👉 Louis Pasteur → लुई पाश्चर

35. रक्त संक्रमण पद्धती कोणी विकसित केली? 

👉 Karl Landsteiner → कार्ल लँडस्टायनर

36. पोलिओ लस कोणी शोधली?

 👉 Jonas Salk → जोनस साल्क

37. क्षयरोगाचे जंतू कोणी शोधले?

 👉 Robert Koch → रॉबर्ट कॉच


🔬 1) भौतिकशास्त्र (Physics)~

1. विमानाचा शोध कोणी लावला?

 👉 Wright Brothers → राइट बंधू

2. सूर्यमालेचा सिद्धांत कोणी मांडला? 

👉 Nicolaus Copernicus → निकोलस कोपरनिकस

3. टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? 

👉 John Logie Baird → जॉन लॉगी बेअर्ड

4. ट्रान्झिस्टरचा शोध कोणी लावला? 

👉 William Shockley → विल्यम शॉक्ले

5. वाफेवर चालणारे रेल्वे इंजिन कोणी तयार केले? 

👉 George Stephenson → जॉर्ज स्टीफन्सन

6. विद्युत घट (Battery) कोणी शोधला? 

👉 Alessandro Volta → अलेस्सांद्रो व्होल्टा

7. संगणकाचा शोध कोणी लावला? 👉 Charles Babbage → चार्ल्स बॅबेज

8. वाफेचे इंजिन कोणी शोधले? 

👉 James Watt → जेम्स वॅट

9. दूरध्वनीचा शोध कोणी लावला?

 👉 Alexander Graham Bell → अलेक्झांडर ग्रॅहम बेल

10. एक्स-रेचा शोध कोणी लावला? 👉 Wilhelm Roentgen → विल्हेल्म रॉन्टगेन

11. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला?

 👉 J. J. Thomson → जे. जे. थॉमसन

12. सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला? 

👉 Albert Einstein → अल्बर्ट आइनस्टाईन

13. रेडिओचा शोध कोणी लावला?

 👉 Guglielmo Marconi → गुग्लिएल्मो मार्कोनी

14. रामन इफेक्ट कोणी शोधला?

 👉 C. V. Raman → सी. व्ही. रमण

15. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला? 

👉 Isaac Newton → आयझॅक न्यूटन

16. रडारचा शोध कोणी लावला?

 👉 Robert Watson-Watt → रॉबर्ट वॉटसन-वॅट

17. दुर्बिणीचा विकास कोणी केला?

 👉 Galileo Galilei → गॅलिलिओ गॅलिली

18. डायनामोचा शोध कोणी लावला? 

👉 Michael Faraday → मायकेल फॅराडे

19. सिस्मोग्राफचा शोध कोणी लावला? 

👉 Robert Mallet → रॉबर्ट मॅलेट

20. ग्रहांच्या गतीचे नियम कोणी मांडले? 

👉 Johannes Kepler → जोहान्स केप्लर


⚗️ 2) रसायनशास्त्र Chemistry – 

21. अणुसिद्धांत कोणी मांडला? 

👉 John Dalton → जॉन डाल्टन

22. ऑक्सिजनचा शोध कोणी लावला? 

👉 Joseph Priestley → जोसेफ प्रिस्टले

23. हायड्रोजनचा शोध कोणी लावला? 

👉 Henry Cavendish → हेन्री कॅव्हेंडिश

24. डायनामाइटचा शोध कोणी लावला? 

👉 Alfred Nobel → अल्फ्रेड नोबेल

25. रेडियमचा शोध कोणी लावला?

 👉 Marie Curie → मेरी क्युरी

26. युरेनियम रेडिओअॅक्टिव्हिटीचा शोध कोणी लावला? 

👉 Henri Becquerel → हेन्री बेक्वेरेल

27. वायुसंबंधी नियम कोणी मांडला? 

👉 Robert Boyle → रॉबर्ट बॉयल

28. DDT जंतुनाशक कोणी शोधले? 

👉 Paul Muller → पॉल म्युलर

29. नायलॉनचा शोध कोणी लावला? 

👉 Wallace Carothers → वॉलेस कॅरॉदर्स

30. पाण्याचे विघटन (Electrolysis) कोणी स्पष्ट केले?

 👉 Antoine Lavoisier → अँटोनी लॅव्हॉझिए


No comments:

Post a Comment