"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

2 भूगोल सामान्य माहिती

       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

■  तार्यांचे फिरणे कोणत्या क्रियेमुळे जाणवते?
●     ➜Zeeman Effect

■ सूर्याची उष्णता मोजण्याचे एकक कोणते ?
●    ➜अॅक्टेनाॅमिटर

 ■   प्रत्येकी दोन रेखावृत्तातील अंतर जास्तीत जास्त किती असते ?
●    ➜111 किमी

■  श्वेत खंड म्हणून कोणत्या खंडास म्हटले जाते?
   ➜ अंटार्क्टीका खंड

■ "मैर इंटरनम" हे जुने नाव असलेला सागर कोणता ?
    ➜ भूमध्य सागर

■  जगातील सर्वात लांब कालवा कोणता ?
   ➜ सुएझ कालवा (173 किमी)

■  Stromboli हा जागृत ज्वालामुखी कोणत्या देशात आहे ?
   ➜ इटली

■  Oil River म्हणून आफ्रिकेतील कोणती नदी ओळखली जाते?
    ➜ नायजर नदी

■  उत्तर ध्रुवाचा शोध कोणी लावला ?
    ➜ राॅबर्ट पेरी (1901)


■  तराई नावाचा गवताळ प्रदेश कोणत्या देशात आहे ?
    ➜  नेपाळ 

■ रायटर्स ही वृत्तसंस्था कोणत्या देशाची आहे* ?
    ➜  इंग्लंड
 ★सूर्यमालेतील महत्वाचे प्रश्न★

✪ सजीव सृष्टी असलेला ग्रह कोणता?
➜ पृथ्वी

✪ लालसर रंगाचा ग्रह कोणता ?
➜ मंगळ

✪ तीन कडी असलेला ग्रह कोणता ?
➜ शनी

✪ हिरवट निळ्या रंगाचा ग्रह कोणता ?
➜ युरेनस

✪ सूर्यमालेतील आकारमाने सर्वात मोठा ग्रह कोणता?
➜ गुरु

✪ सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
➜ बुध

✪ आपण कोणत्या ग्रहावर राहतो?
➜ पृथ्वी

✪ आकाशातील सर्व गोलांना काय म्हणतात ?
➜ खगोल

✪  सूर्यमालेतील कोणता ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो?
➜ शुक्र

✪ पृथ्वीच्या सर्वात जवळचा खगोल कोणता ?
➜ चंद्र

✪ पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा कोणता ?
➜ सूर्य

✪ पौर्णिमेच्या रात्री आकाशात पूर्ण गोल काय दिसते?
➜ चंद्र

◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
सूर्यमालेतील महत्वाची माहिती 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1)  सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?
✅️  बुध


2)  सुर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
✅️ शुक्र


3) सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
✅️  गुरू


4) कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात ?
✅️ शुक्र


5) जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ?
✅️ पृथ्वी


6) सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता ?
✅️ पृथ्वी 


 7) पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
✅️ शुक्र


8) सर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
✅️ बुध


 9) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
✅️ परिवलन


10) पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
✅️ परिभ्रमण


11) सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ?
✅️ गुरू


12) सर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?
✅️ बुध


13) सुर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता ?
✅️ शुक्र


14) मंगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती ?
✅️ फोबॉस आणि डीमॉस


15) कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ?
✅️ मंगळ


16) गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे ?
✅️ 1397 पटीने


17) कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते ?
✅️ गुरू


18) सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता ?
✅️ गुरु


19)सर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ?
✅️ शनि


20) युरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ प्रजापती


21) गुरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ ब्रुहस्पति


22) नेपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ वरून


23) नेपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो ?
✅️ 41 वर्ष


24) सुर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रहांची संख्या ?
✅️ पृथ्वी      - 01
✅️ मंगळ     - 02
✅️ गुरु        - 79
✅️ शनि     - 82
✅️ युरेनस   - 27
✅️ नेपच्यून - 14


25) सुर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?
✅️ बुध व शुक्र
 

26) सुर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे ?
✅️ आठ


27)  सुर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
✅️ 14 कोटी 96 लाख कि. मी.


 28) चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
✅️ 3 लाख 84 हजार कि. मी.


29) सुर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ?
✅️ 8 मिनिटे 20 सेकंद


30) चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो ?
✅️ 1.3 सेकंद


31) सुर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे ?
✅️ 6000⁰ c 


32) चंद्रा प्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात ?
✅️ शुक्र


33) चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?
✅️ 50 मिनिटे

 
34) पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?
✅️ 59 %


35) पृथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे ?
✅️ 23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद


36) पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे ?
✅️ 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद


 37) पृथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे ?
✅️ ध्रुवाकडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर (जिओइड)

38) युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
✅️ विल्यम हर्षल


No comments:

Post a Comment