"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

जग सामान्य माहिती

        ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
1) रविवारची सुटी कोणत्या वर्षीपासुन सुरु झाली ?
●उत्तर= 1843

 2) जगात एकूण किती भाषा बोलल्या जातात ?
●उत्तर = 2792

 3) जगातील कपड्यावर वर्तमानपञ छापणारा एकमेव देश कोणता ?
●उत्तर= स्पेन

4) जगात पहिल्यांदा बंदुकीचा वापर कधी करण्यात आला ?
●उत्तर= 1835

 5) आगेत ( अग्नीत ) न जळणारा पदार्थ कोणता ?
●उत्तर =एक्वेस्टक

6) जगातील एकमेव देश कोणता ज्याच्या एका टोकाला सायंकाळ तर दुसरया टोकाला सकाळ असत ?
●उत्तर = रशिया

7) भारतातील पहिली तेल विहीर कोठे सुरु करण्यात आली ?
●उत्तर= नहर पोंग ( आसाम )

8) भारतात पहिला डाक तिकीट कधी सुरु करण्यात आली ?
●उत्तर = 1852 (कराची)

भारतातील पहिली बीन गीताचा चिञपट कोणते ?
●उत्तर = नौजवान (1937)

 9) भारतातील पहिले विमान उड्डाण कोठून कोठे झाले ?
●उत्तर = अलाहाबाद ते नैनी (1911)

 10) सौरमंडलमधील सर्वात उंच पर्वत ' निक्स ओलंपिया ' कोणत्या ग्रहावर स्थित आहे ?
●उत्तर = मंगळ ग्रह

11) सौरमंडलाचा शोध कोणी लावला ?
●उत्तर = कोपरनिकस

12) कोणता तारा पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ आहे ?
●उत्तर = सूर्य

13) कोणत्या ग्रहाचा अकार पृथ्वीच्या आकाराशी मिळताजुळता आहे ?
●उत्तर = शुक्र ग्रह

14) आकाशातील सर्वात चकाकणारा तारा कोणता ?
●उत्तर = साइरस (Dog star)

 15) सौरमंडळमधील सर्वात मोठा तारा कोणता ?
●उत्तर = स्पाइनल ओरेगी
●~~●~~~~●●~~~~●~~●










●~~●~~~~●●~~~~●~~●
16)आपल्या आकाशगंगेच्या केंद्राची परिक्रमा करण्यास सूर्याला किती वेळ लागतो ?
●उत्तर = 25 करोड वर्षे

17) कोणता ग्रह हिरवा रंग उत्सर्जित करतो ?
●उत्तर = नेपच्युन

18) पृथ्वी एका मिनीटाला परिभ्रमण करीत असताना किती अंतर कापते ?
●उत्तर = 49 किलोमीटर

19) सी ऑफ ट्रांक्विलिटी कोठे स्थित आहे ?
●उत्तर = चंद्रावर

20) भूगोलाचे जनक कोणाला म्हणतात ?
●उत्तर = हिकॅटिप्स

21) मोर या पक्षाला राष्ट्रीय पक्षी कधी घोषित करण्यात आले ?
●उत्तर = 31 जानेवारी 1963

 22) भारतात कोणत्या नदीत हिरे विशेषत: सापडतात ?
●उत्तर = कृष्णा नदी 

No comments:

Post a Comment