"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

महाराष्ट्रातील सामान्य माहिती

जाणून घेऊया महाराष्ट्रातील सामान्य माहिती.

💐 महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी- मुंबई.

💐 महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाटयग्रह - षण्मुखानंद सभाग्रह,मुंबई.

💐 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर

💐 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर.

💐 महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर - कळसुबाई शिखर (१६४६ मिटर)

💐 महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा - रत्नागिरी.

💐 महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा - चंद्रपूर.

💐 महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण - आंबोली.(सिंधीदुर्ग)

💐 महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा - सोलापूर.

💐 महाराष्ट्रातील सर्वात वेगवान धावणारी एक्सप्रेस - शताब्दी एक्सप्रेस. ( पुणे-मुंबई)

💐 महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे - महाराष्ट्र एक्सप्रेस.(कोल्हापूर-गोंदिया)
●~~●~~~~●●~~~~●~~●









●~~●~~~~●●~~~~●~~●

No comments:

Post a Comment