"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

५ ✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿

       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

■ पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI)
 ⇛नागपूर

■ पशू व मस्य विज्ञान विद्यापीठ
⇛नागपुर

■ पंचतारांकित औद्योगिक वसाहती
⇛ बुटीबोरी (नागपुर)

■ शासकीय मध्यवर्ती संग्रहालय
⇛नागपुर

■ महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मुख्यालय
⇛अकोला

■ पाणी व जमीन व्यवस्थापन संस्था*
⇛औरंगाबाद

■ महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था
 ⇛(MERI)नाशिक

■ महाराष्ट्रातील सोने शुध्दीकरण कारखाना
⇛शिरपूर (धुळे)

■ महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मुख्यालय
⇛  पुणे

■ महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ*
⇛मुंबई

■ महात्मा फुले वस्तुसंग्रहालय
⇛पुणे

■ नॅशनल डीफेन्स अकादमी
⇛खडकवासला (पुणे)

■ राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा
⇛ (NCL)पुणे

■ फिल्म अँड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट
⇛पुणे

■ महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ
⇛पुणे

■ राष्ट्रीय विषाणू संस्था
⇛ पुणे

■ महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरण
⇛ (यशदा)पुणे

No comments:

Post a Comment