"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

22 ✿ महाराष्ट्रातील लेण्या ✿

   ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

◆अजिंठा लेणी -- अजिंठा, औरंगाबाद जिल्हा.

◆ औरंगाबाद लेणी - औरंगाबाद.

◆ बहरोट लेणी - डहाणू, ठाणे जिल्हा.

◆ बेडसे लेणी -- मावळ, पुणे जिल्हा.

◆ भाजे लेणी -- मावळ, पुणे जिल्हा.

◆ भटाळा लेणी -- चंद्रपूर जिल्हा

◆ एलिफंटा लेणी -- एलिफंटा द्विप, मुंबई.

◆ वेरूळ लेणी - औरंगाबाद जिल्हा.

◆ गांधारपाले लेणी --रायगड जिल्हा.

◆ घटोत्कच लेणी -- औरंगाबाद जिल्हा.

No comments:

Post a Comment