"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

17 ✿संशोधक व लावलेले शोध✿

   ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

▪सापेक्षता सिद्धांत = आईन्स्टाईन

▪ गुरुत्वाकर्षण= न्यूटन

▪ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट= आईन्स्टाईन

▪ किरणोत्सारिता हेन्री =बेक्वेरेल

▪ क्ष-किरण विल्यम= रॉटजेन

▪ डायनामाईट =अल्फ्रेड नोबेल

▪ अणुबॉम्ब= ऑटो हान

▪ प्ंजा सिद्धांत= मॅक्स प्लॅक

▪ विशिष्टगुरुत्व= आर्किमिडीज

▪ लेसऱ =टी.एच.मॅमन

▪ रेडिअम =मेरी क्युरी व पेरी क्यूरी

▪ न्युट्रॉन =जेम्स चॅड्विक

▪ इलेक्ट्रॉन= थॉम्पसन

▪ प्रोटॉन =रुदरफोर्ड

▪ ऑक्सीजन =लॅव्हासिए

▪ नायट्रोजन =डॅनियल रुदरफोर्ड

▪ कार्बनडाय ऑक्साइड =रॉन हेलमॉड

▪ हायड्रोजन =हेन्री कॅव्हेंडिश



▪ विमान =राईट बंधू

▪ रेडिओ =जी.मार्कोनी

▪ टेलिव्हिजन =जॉन बेअर्ड

▪ विजेचा दिवा =थाॅमस एडीसन

▪ सेफ्टी लॅम्प =हंप्रे डेव्ही

▪ डायनामो =मायकेल फॅराडे

▪ रिव्होल्व्हर =सॅम्युअल कोल्ट

▪ मशीनगन =रिचर्ड गॅटलिंग

▪ वाफेचे इंजिन =जेम्स वॅट

▪ टेलिफोन =अलेक्झांडर ग्राहम बेल

▪ थर्मामीटर = गॅलिलिओ

▪ सायकल= मॅक मिलन

▪ अणू भट्टी =एन्रीको फर्मी

▪ निसर्ग निवडीचा सिद्धांत= चार्ल्स डार्विन

▪ अनुवंशिकता सिद्धांत =ग्रेगल मेंडेल

▪ पेनिसिलीन = अलेक्झांडर फ्लेमिंग

▪ इन्शुलीन = फ्रेडरिक बेंटिंग

▪ पोलिओची लस = साल्क

▪ देवीची लस = एडवर्ड जेन्नर

▪ अॅंटीरॅबिज लस = लुई पाश्चर

▪ जीवाणू = लिवेनहाँक

▪ रक्तगट = कार्ल लँन्डस्टँनर

▪ मलेरियाचे जंतू = रोनाल्ड रॉस

▪ क्षयाचे जंतू = रॉबर्ट कॉक

▪ रक्ताभिसरण = विल्यम हार्वे

▪ हृदयरोपण = डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड

▪ डी.एन.ए.जीवनसत्वे = वॅटसन व क्रीक

▪जंतूविरहित शस्त्रक्रिया= जोसेफ लिस्टर

▪ होमिओपॅथी = हायेमान

No comments:

Post a Comment