"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

15 ✿ भौगोलिक माहिती प्रश्न ✿

   ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

■ सूर्याच्या सर्वात जवळचा तारा कोणता ?
●   ➜ प्राॅक्सिमा सेंटोरी

■ कोणत्या पठाराला जगाचे छत असे म्हणतात ?
●   ➜ तिबेटचे पठार

 ■ राॅकी पर्वत-कोणत्या खंडात आहे ?
●   ➜ उत्तर अमेरिका

■ हौसा- ही आदिम जमात कोणत्या देशात आढळते ?
●   ➜ नायजेरीया

■ जगातील सर्वात लहान देश कोणता?
●   ➜ मोनॅको (35,000 हजार लोकसंख्या)

■ काॅफीचे मूळ स्थान कोणते ?
●   ➜ सौदी अरेबिया

■ जगात बाॅक्साइटचे साठे सर्वांधिक कोणत्या देशात आहे ?
●   ➜ गिनी

■ जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय महामार्ग कोणता ?
●   ➜ पॅन अमेरिकन हायवे

■ जगातील सर्वात पहिली रेल्वे कोणत्या देशात सुरू झाली?
●   ➜ इंग्लंड

■ जगात बाॅक्साइट उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो ?
●   ➜ चौथा

No comments:

Post a Comment