"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

11 ✿ शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर ✿

    ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

■  स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

■  सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

■  फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता

■  हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

■  हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

■  हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

■  अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

■  अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

■  अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

■  ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

■  बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

■ बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

■  मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

■  लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

■  स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन

No comments:

Post a Comment