"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

27 ✿ भारतातील पहिले ✿

   ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

■ देशातील पहिले सोलर सिटी
   ➜ मलकापूर (सातारा)

■ देशातील पहिले बाल न्यायालय
   ➜ दिल्ली

■ देशातील पहिले महिला न्यायालय
    ➜ आंधप्रदेश

■ देशातील पहिले आधार गाव
     ➜  टेंभली (नंदूरबार)

■ देशातील पहिले हरीत शहर
     ➜  आगरतळा(त्रिपुरा) (दूसरे - नागपूर)

■ देशातील पहिली फूड बँक
    ➜ दिल्ली

■ देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर
     ➜  चंदीगड

■ देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर
   ➜ झारखंड

■ देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य
     ➜  महाराष्ट्र

■ देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य
     ➜  त्रिपूरा

■ देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर
     ➜  पुणे

■ देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य
     ➜  आंध्रप्रदेश

■ देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य
     ➜  तामिळनाडू

■ देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक
    ➜ बंगळूर

■ देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य
    ➜ आंध्रप्रदेश

■ देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य
     ➜  महाराष्ट्र

■ देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प
     ➜  कांडला (गुजरात)

■ देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य
     ➜  प.बंगाल

■ देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य
     ➜  मध्यप्रदेश

■ देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ
 -    ➜ राज्यस्थान

■ देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य
     ➜  हरीयाणा

■ देशातील पहिले स्त्री बटालियन
     ➜  हडी राणी (राजस्थान)

■ देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य
     ➜  महाराष्ट्र

■ देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य
 -    ➜ महाराष्ट्र

■ देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य
     ➜  दिल्ली

■ देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा
     ➜  नदिया (प.बंगाल)

■ देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य
     ➜  महाराष्ट्र

■ देशातील पहिला खासगी विमानतळ
     ➜  दुर्गापूर (प.बंगाल)

■ देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले
    ➜  दिल्ली

■ देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ
     ➜  वापी (गुजरात)​

■ देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य
   ➜ उत्तराखंड

■ देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क
      ➜ भुवनेश्‍वर

■ देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य
     ➜  आंध्रप्रदेश

■ देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प
     ➜ आळंदी

■ देशातील पहिले सॅटेलाईट शहर
     ➜   पिलखूआ (उत्तरप्रदेश)

■ देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज
     ➜   काटेवाडी

■ देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य
   ➜ महाराष्ट्र

■ देशातील पहिला निर्मल जिल्हा
    ➜ कोल्हापूर

■ देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली 
    ➜ भुसावळ - आजदपूर

■ देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी
   ➜ मुंबई

No comments:

Post a Comment