🍏🍋🍉🍇🍑🍒🍊🍌
★जिवनसत्वाचा शोध सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन यांनी लावला.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
1. *जिवनसत्व ➜ अ*
●शास्त्रीय नांव ➜ रेटीनॉल
●उपयोग ➜ डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता
●अभावी होणारे आजार ➜ त्वचा, रोग व रात आंधळेपणा
●स्त्रोत ➜ टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
2. *जिवनसत्व ➜ ब1*
●शास्त्रीय नांव ➜ थायमिन
●उपयोग ➜ चेतासंस्थेचे आरोग्य
●अभावी होणारे आजार ➜ बेरीबेरी
●स्त्रोत ➜ धन्य, यीस्ट, यकृत,
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
3. *जिवनसत्व ➜ ब2*
●शास्त्रीय नांव ➜ रायबोफ्लेविन
●उपयोग ➜ चयापचय क्रियेकरिता
●अभावी होणारे आजार ➜ पेलाग्रा
●स्त्रोत ➜ अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
4. *जिवनसत्व ➜ ब3*
●शास्त्रीय नांव ➜ नायसीन
●उपयोग ➜ त्वचा व केस
●अभावी होणारे आजार ➜ त्वचारोग व केस पांढरे
●स्त्रोत ➜ दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
5. *जिवनसत्व ➜ ब6*
●शास्त्रीय नांव ➜ पिरीडॉक्सीन
●उपयोग ➜ रक्त संवर्धनाकरिता
●अभावी होणारे आजार ➜ अॅनामिया
●स्त्रोत ➜ यकृत व पालेभाज्या
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
6. *जिवनसत्व ➜ ब10*
●शास्त्रीय नांव ➜ - फॉलीक
●उपयोग ➜ अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे
●अभावी होणारे आजार ➜अॅनामिया
●स्त्रोत ➜ यकृत
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
7. *जिवनसत्व ➜ क*
●शास्त्रीय नांव ➜ अॅस्कार्बिक अॅसीड
●उपयोग ➜ दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता
●अभावी होणारे आजार ➜ स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे
●स्त्रोत ➜ लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
9. *जिवनसत्व ➜ इ*
●शास्त्रीय नांव ➜ टोकोफेरॉल
●उपयोग ➜ योग्य प्रजननासाठी
●अभावी होणारे आजार ➜ वांझपणा
●स्त्रोत ➜ अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
10. *जिवनसत्व ➜ के*
●शास्त्रीय नांव ➜ नॅप्थोक्विनान
●उपयोग ➜ रक्त गोठण्यास मदत
●अभावी होणारे आजार ➜ रक्त गोठत नाही
●स्त्रोत ➜ पालेभाज्या व कोबी
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
★जिवनसत्वाचा शोध सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन यांनी लावला.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
1. *जिवनसत्व ➜ अ*
●शास्त्रीय नांव ➜ रेटीनॉल
●उपयोग ➜ डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता
●अभावी होणारे आजार ➜ त्वचा, रोग व रात आंधळेपणा
●स्त्रोत ➜ टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
2. *जिवनसत्व ➜ ब1*
●शास्त्रीय नांव ➜ थायमिन
●उपयोग ➜ चेतासंस्थेचे आरोग्य
●अभावी होणारे आजार ➜ बेरीबेरी
●स्त्रोत ➜ धन्य, यीस्ट, यकृत,
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
3. *जिवनसत्व ➜ ब2*
●शास्त्रीय नांव ➜ रायबोफ्लेविन
●उपयोग ➜ चयापचय क्रियेकरिता
●अभावी होणारे आजार ➜ पेलाग्रा
●स्त्रोत ➜ अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
4. *जिवनसत्व ➜ ब3*
●शास्त्रीय नांव ➜ नायसीन
●उपयोग ➜ त्वचा व केस
●अभावी होणारे आजार ➜ त्वचारोग व केस पांढरे
●स्त्रोत ➜ दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
5. *जिवनसत्व ➜ ब6*
●शास्त्रीय नांव ➜ पिरीडॉक्सीन
●उपयोग ➜ रक्त संवर्धनाकरिता
●अभावी होणारे आजार ➜ अॅनामिया
●स्त्रोत ➜ यकृत व पालेभाज्या
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
6. *जिवनसत्व ➜ ब10*
●शास्त्रीय नांव ➜ - फॉलीक
●उपयोग ➜ अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे
●अभावी होणारे आजार ➜अॅनामिया
●स्त्रोत ➜ यकृत
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
7. *जिवनसत्व ➜ क*
●शास्त्रीय नांव ➜ अॅस्कार्बिक अॅसीड
●उपयोग ➜ दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता
●अभावी होणारे आजार ➜ स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे
●स्त्रोत ➜ लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
9. *जिवनसत्व ➜ इ*
●शास्त्रीय नांव ➜ टोकोफेरॉल
●उपयोग ➜ योग्य प्रजननासाठी
●अभावी होणारे आजार ➜ वांझपणा
●स्त्रोत ➜ अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
10. *जिवनसत्व ➜ के*
●शास्त्रीय नांव ➜ नॅप्थोक्विनान
●उपयोग ➜ रक्त गोठण्यास मदत
●अभावी होणारे आजार ➜ रक्त गोठत नाही
●स्त्रोत ➜ पालेभाज्या व कोबी
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
No comments:
Post a Comment