पुर्वतयारी (हार ,शाल, कोणास कोणती , कोणाच्या हस्ते देणार ,आसनव्यवस्था, ईत्यादी)
1) *प्रथम शब्दसुमनानी सर्व सभा्गृहाचे स्वागत. (अध्यक्ष निवड पदशिस्त चेअरमन असतो.)
2) *संचालक मंडळ आसनस्थ (कोणी राहीले असल्यास)
3) *ईशस्तवन व स्वागतगीत (यापैकी शक्यतो एक घ्या , कारण वेळेचे बजेट)
4) *दीप्रज्वलन :- पाहुणे व मान्यवर
5) *प्रास्ताविक
6) *स्वागत उपस्थितांचे
7) *२मीनीट मौन
8) *विशेष प्राविन्य मिळवणाऱ्याचा सत्कार
9) *75 वर्ष पार करणारांचा सत्कार
10) *उत्कृष्ट सेवानिवृत्त पुरस्कार
11) *मागील सभेचे इतीवृत्त, जमाखर्च, मान्यता
12) *आयतावेळेचा सोसायटीचा विषय, विचार विनीमय आदि
13) *मनोगत* (प्रमुख वक्ता)
14) *अध्यक्ष मनोगत
15) *आभार
16) *स्नेहभोजन

❂~◆~●~~●~~●★●~~●~~●~◆~❂
No comments:
Post a Comment