"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

25 ✿ सामान्य माहिती ✿

 ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

■ ) सेंद्रीय शेती करणारे भारतातील पहिले राज्य     ➜  सिक्कीम

■ ) सेवा हमी कायद्यातील ३६९ सेवा ऑनलाइन देणारे देशातील पहिले राज्य    ➜  महाराष्ट्र

■ ) देशात सर्वात प्रथम इ-रेशन कार्ड वितरीत केले गेले    ➜  नवी दिल्ली

■ ) मतदाराना ऑनलाइन मतदान मतदान करून देणारे भारतातील पहिले राज्य     ➜  गुजराथ

■ ) मृदा स्वास्थ कार्ड  वापरणारे  देशातील पहिले राज्य  ➜  पंजाब

 ■ ) प्रधानमंत्री जनधन योजनेची १००% यशस्वी अमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य
    ➜ मेघालय

■ 'ब्ल्यू मॉरमॉन' या प्रजातीच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू घोषित करणारे भारतातील पहिले राज्य    ➜  महाराष्ट्र

■ पंचायत निवडणुकीसाठी शैक्षणिक व इतर पात्रता बंधनकारक करणारे देशातील पहिले राज्य.
    ➜  राजस्थान

■  बालकांच्या जन्माबरोबर त्याचे आधार नोंदणी करणारे देशातील पहिले राज्य.
    ➜  हरियाना

■  सामाजिक छळाच्या घटनामध्ये दोषीवर कडक कारवाई करण्यासाठी स्वतत्र कायदा करणार हे देशातील पहिलेच राज्य ठरले.
   ➜  महाराष्ट्र

■  भारतातील  पहिले राज्य ज्याने पदवी पातळीपर्यंत लौंगीक शिक्षण सक्तीचे करणारे राज्य केले.
   ➜ तेलगांना

■  १००% प्राथमिक शिक्षण प्राप्त करणारे  भारतातील पहिले राज्य.
    ➜ -केरळ

■  देशातील पहिले केरोसीन मुक्त राज्य.   ➜ दिल्ली

■  लोकपाल ही’ संकल्पना स्वीकारणारा जगातील पहिला देश
    ➜ स्वीडन

■  तीन पालकांच्या बाळाला मान्यता देणारा जगातील पहिला देश
    ➜ ब्रिटन

■  समलिंगी विवाहाला मंजुरी देणारा जगातील पहिला देश  ➜  आयर्लंड

■  युरोपियन युनियन मधून बाहेर पडणार पहिला देश    ➜ ग्रीनलंड

■  लिंग समानता पदवी प्रमाणपत्र देणारे भारतातील पहिले विद्यापीठ
  ➜  नलसार कायदा विद्यापीठ (हैदराबाद)

■  देशातील  पहिले  प्लास्टिक विद्यापीठ     ➜  वापी (गुजराथ)

■  देशातील पहिले रेल्वे संशोधन केद्र महाराष्ट्रात मुंबई विद्यापीठात----- येथे उभारण्यात आले.
    ➜  रत्नागिरी

■  महाराष्ट्रात पहिला ई-ऑफिस प्रणाली लागू करण्यारा जिल्हा
    ➜  सिंधुदुर्ग

■  सामुहिक वनहक्क मिळणारे भारतातील पहिले गाव.
    ➜ लेखामेंढा (गडचिरोली),

■  महाराष्ट्रात पहिली सीएनजी गॅसवर आधारीत शहर बस सेवा ------- या शहरात सुरु करण्यात आली .
   ➜  नागपूर

■  पहिली मोबाईल सोशल लॅब.
    ➜  चंद्रपूर

■  महाराष्ट्रातील पहिले आधेकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचे केंद्र -------- या शहरात सुरु करण्यात आले.     ➜  अंधेरी

■  सौर ऊर्जेचा वापर करणारे भारतातील पहिले विमानतळ.
   ➜ कोची

■  देशातील मराठी भाषचे पहिले स्वायत्त मराठी विद्यापीठ --------- या शहरात सुरु करण्यात आले.
    ➜  बदलापूर

■  राज्यात सर्वाधिक वेगाने (70 टक्के) वाढणारे शहर.
    ➜  पिंपरी चिंचवड

■  राष्टीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्टातील पहिले हरित खंडपीठ-------- येथे सुरु झाले.
    ➜ पुणे

■  देशातील पहिले वाय-फाय गाव
    ➜ पाचगाव (महाराष्ट्र)

■  महाराष्ट्रात प्रथमच ग्रामपचांयतीच्या निवडणूका ----------- या तालुक्यात ई-इलेक्शन पद्धतीने घेण्यात आल्या    ➜  बारामती

■ जिल्हा परिषदेच्या शाळांत शंभर टक्के "ई-लर्निंग‘ची सुविधा देणारे देशातले पहिले '------- ई-लर्निंग' तालुके हे आहेत.
  ➜  भूम-परंडा

■ देशातील  पहिले  वायफाय रेल्वे स्टेशन    ➜  बेगलरु

■  देशातील पहिले ग्रीनफिल्ड प्रकारातील पहिले खासगी विमानतळ
    ➜  अंदल (प. बंगाल )

■  देशातील  पहिले सॅटेलाईट शहर
   ➜  पीलुखूआ ( उत्तर प्रदेश)

■  देशातील पहिले  धुम्रपान मुक्त शहर.   ➜  कोहिमा

■  डीजीटल लॉकर सुरु करणारी  देशातील पहिली  नगरपालिका.
     ➜ राहुरी

■  विमान उद्योगाला चालना देण्यासाठी गुजरात  सरकारने देशातील पहिली विमान उद्योग नगरी स्थापन करण्याची घोषणा केली.
    ➜ अहमदाबाद

■ मायक्रोसॉफ्ट च्या मदतीने  तयार होणारे देशातील पहिले आदर्श डीजीटल गाव.   ➜ हरिसाल

■ मोफत फोर जी वायफाय सेवा देणारी -----------  ही पहिली नगरपालिका आहे :
    ➜  इस्लामपूर

■ भारतातील पहिले केरोसीन मुक्त शहर     ➜  चंदीगड ,

■  आशियातील सर्वाधिक स्वच्छ गाव     ➜  मॉलिनाँग (:मेघालय )

■  देशातील पहिला हागणदारीमुक्त जिल्हा     ➜  नदिया(प.बंगाल)

■  केरोसीन थेट लाभ ह्स्तातंरण अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य   
➜  झारखंड

■  महाराष्ट्रातील पहिला डीजीटल जिल्हा    ➜  नागपूर

■ भारतातील पहिली हागणदारीमुक्त राज्य
    ➜ गुजराथ , आंध्रप्रदेश

1 comment:

  1. देशातील पहिला हागणदारीमुक्त जिल्हा

    ReplyDelete