"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

सामान्य ज्ञान भारत

      ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■  भारतात एकूण किती बंदरे आहेत*?
●  199 (13-प्रमुख व 186-लहान)

■   भारतीय रेल्वे मार्गाचे एकूण प्रकार किती आहे* ?
●  तीन (Broad guage-1.676 mt., Meter guage- 1 mt,Narrow gauge0.610 mt.)

■  तुतिकोरीन बंदर कोणत्या राज्यात आहे ?*
● तमिळनाडू

■  सध्या भारतात एकूण किती राष्ट्रीय महामार्ग आहेत?*
●  299
●~~●~~~~●●~~~~●~~●





●~~●~~~~●●~~~~●~~●
■  रिहांद जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?*
●  उत्तर प्रदेश( यमुना नदीवर)

■  जगातील अभ्रकाच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के साठे भारतात आहे ?*
● 60%( अभ्रकाच्या उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो.)

■  बनरघट्टा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
● बंगळूर (कर्नाटक)

■  रंगनथिट्टू अभयारण्य कोठे आहे?
● म्हैसूर (कर्नाटक)

■ भारतात क्षेत्रफळानुसार एकूण जंगलाचे प्रमाण कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे ?
● सिक्किम ( 82.31%)

■ भारतातील सर्वाधिक उंचिचे धरण कोणते ?
● भाक्रा-नानगल(227 मीटर)

■ सर्व प्रथम एव्हरेस्ट शिखर सर करणारा गिर्यारोहक कोण ?
ANS- शेर्पा नाॅर्गे (29 मे 1953)

No comments:

Post a Comment