"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

८ ✿ विज्ञान आणि तंत्रज्ञान ✿

    ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

◾️प्रश्न .  —------ उति हा उच्चस्तरीय वनस्पतीचा पायाभूत गुणविशेष आहे ?
    ➜   संवाहानी उती 

■प्रश्न. —--------- या आदिजीवामुळे आमांश हा रोग होतो?
    ➜   एंटबीमा 

■प्रश्न. एड्ससारख्या जगभर फैलनाऱ्या सर्वदेशिक रोगास —---- ही संज्ञा दिली आहे ?
    ➜  पांडेमिक 

■प्रश्न. आधातु विद्युतवाहन करत नाही मात्र —------— हा धातू त्यास अपवाद आहे ?
    ➜  ब्रोमीन  

■प्रश्न. गल्व्हानायझिंग पद्धतीने लोखंडाचे क्षरण रोखण्यासाठी त्यावर —------ या धातूचा पातळ थर दिला जातो?
    ➜   Zn 

प्रश्न. प्रिझममधून जाताना जांभळा प्रकाशाचे विचलन सर्वात जास्त तर —---— प्रकाशाचे विचलन सर्वात कमी असते?
   ➜  जभळ्या 

प्रश्न. सुस्पस्ट दृष्टीचे लघूत्तम अंतर —---- इतके असते.
   ➜   २५ cm 

प्रश्न. दूरदर्शन संचात —------ किरण नबलिका वापरलेली असते?
  ➜   कौथोड 

प्रश्न. संवेग परिवर्तमाचा दार प्रयुक्त बलाशी —--- असतो?
   ➜   त्वरन 

प्रश्न. वास्तव प्रतिमा नेहमी —---— असते?
    ➜   उलटी 

प्रश्न. ग्लुकोकचा द्रावानांक किती आहे ?
     ➜  ग्लुकोजचे द्रावनांक १५० अंश सेल्सिअस आहे.

1 comment:

  1. छान आहे पण तांबड्या रंगाचे विचलन सर्वात कमी असे हवे उत्तर चुकले तसेच संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बालाशी समानुपाती असतो असे हवे

    ReplyDelete