"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Thursday, February 23, 2023

★ संत गाडगेबाबा ★

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤


★संत गाडगे महाराज चालते फिरते सामाजिक शिक्षक होते. विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली आहेत. त्यांनी गावांमध्ये शाळा, धर्मशाळा, रुग्णालय आणि जनावरांसाठी निवारा बांधला. त्यांचे हे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची जयंती...

★शब्दांची पूजा करत नाही माणसांसाठी आरती गातो।।

ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो।।

असे ज्यांचे ध्येय होते जे नेहमी सांगत अनाथ, अपंग, दिन दुबळ्यांची सेवा करा असे वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन...

 🌹🙏🌹💐🙏💐

*✽❃≡❂≡★≡❂≡❃✽*

  ✍सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ

📱 7875840444 

█║▌║▌║❂║▌║█║▌

No comments:

Post a Comment