"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Saturday, July 4, 2020

💎💎💐🙏💐💎💎
 गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरःll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll

 गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक..
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना,
आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!!
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
गुरुपोर्णिमेनिमित्त सर्व गुरुजनांना त्रिवार वंदन
💐💐💐💐💐💐



गुरुला समर्पित केलेला हा सण

आपल्या गुरुसाठी व ज्यांनी जीवनात आपणास प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत केली त्यांच्या प्रति प्रेम ,श्रद्धा व भावना व्यक्त करण्याचा दिवस* ................

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः।।

आज ' गुरुपौर्णिमा ' चे निमित्ताने माझे प्रथम गुरु माझे आई - वडील , माझे शिक्षक , विविध क्षेत्रात काम करीत असताना सातत्याने दिशा दाखविणारे व माझ्या पाठिशी उभे राहणारे आपण , माझे मार्गदर्शक , कुटुंबातील जेष्ठ सदस्य व माझ्या आदरणीय सर्व गुरुजनांना व गुरूतुल्य हितचिंतकांना तसेच स्नेहीजनांना साष्टांग  प्रणाम.......💐💐💐💐

आपण सर्व जिव्हाळ्याचे स्नेहीजन व मित्र परिवारास

" गुरुपौर्णिमा " निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा


जाणीव गुरूची सर्व ठाई।
माझे नमन सदगुरूच्या पाई।।
🔗🔗🙏💐🙏🔗🔗

4 comments:

  1. Amongst top CBSE schools of Noida, ranked by Education World and Times of India. Focus on international programs, experiential learning, activity based and individualised learning.

    ReplyDelete
  2. Wow! I'm basically impressed by the way you detailed out just about almost everything. It's definitely going to assist me a fantastic deal. Thanks for sharing your thoughts so clearly.

    Maritime and Coastguard Agency UK approved courses

    ReplyDelete
  3. One can see that the atmosphere is nice, and you can always enroll the kid with a top Montessori school Guntur facility. The students are supported to becoming active seekers of knowledge.

    ReplyDelete
  4. Really your blog mind refreshing blog while read article amazing information and searching for long time this type of tips thanks for sharing such a beautiful article.
    Best Institute for Short Term Courses
    , Business Analytics Course in Delhi

    ReplyDelete