"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Monday, March 6, 2023

होळीच्या आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा..‼

 

होळीच्या, धुळवडीच्या आणि रंग पंचमीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..‼

*रंग असावा, माणसाला माणूस जोडण्याचा.


*रंग असावा, माणसात देव शोधण्याचा.

*रंग असावा, तुकाराम महाराजांच्या अभंगाचा.

*रंग असावा, जिजाऊंच्या प्रेरणेचा.

*रंग असावा, शिवरायांच्या विचाराचा.

*रंग असावा, संभाजी राजांच्या पराक्रमाचा.

*रंग असावा, सावित्री माईच्या त्यागाचा.

*रंग असावा, महात्मा फुले यांच्या कार्याचा

*रंग असावा, बाबासाहेबांच्या प्रज्ञा, शिल, करुणेचा.

*रंग असावा, अण्णाभाऊंच्या शाहीरीचा.

*रंग असावा, गाडगेबाबांच्या स्वच्छतेचा.

*रंग असावा, अब्दुल कलामांच्या मिसाईलचा.

*रंग असावा, राजश्री शाहूंच्या विचार फुले यांच्या कार्याच सरणीचा.

*रंग असावा, ताराराणीच्या पराक्रमाचा.

*रंग असावा, अहिल्याबाई होळकरांचा.

No comments:

Post a Comment