"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव

संन्याशाचा उठाव :~ 1765-1800 - बंगाल शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक

चुआरांचा उठाव  :~  1768 - बंगाल-मिजापूर जिल्हा जगन्नाथ घाला

हो जमातीचे बंड  :~  1820 - छोटा नागपूर व सिंगभूम

जमिनदारांचा उठाव  :~  1803 - ओडिशा जगबंधू

खोंडांचा उठाव :~  1836 - पर्वतीय प्रदेश दोरा बिसाई

संथाळांचा उठाव :~  1855 - कान्हू व सिंधू

खासींचा उठाव :~  1824 - आसाम निरतसिंग

कुंकिंचा उठाव :~  1826 - मणिपूर
●~~●~~~~●●~~~~●~~●





●~~●~~~~●●~~~~●~~●
             🔹दक्षिण भारतातील उठाव  -

पाळेगारांचा उठाव :~  1790 - मद्रास

म्हैसूरमधील शेतकर्‍यांचा उठाव : 1830 - म्हैसूर

विजयनगरचा उठाव :~  1765 - विजयनगर

गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव :~  1870 - गोरखपूर

रोहिलखंडातील उठाव :~  1801 - रोहिलखंड

रामोश्यांचा उठाव  :~  1826 - महbाराष्ट्र उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत

भिल्ल व कोळ्यांचा उठाव :~  1824

केतूरच्या देसाईचा उठाव :~  1824 - केतूर

फोंडा सावंतचा उठाव :~  1838

भिल्लाचा उठाव  :~  1825- खानदेश

दख्खनचे दंगे  :~  1875- पुणे,सातारा,महाराष्ट्र शेतकरी
__________________

1 comment:

  1. भिल्ल क्रांतिवीर खाज्या नाईक याला काजेसिंग तसेच करजसिंग या नावने पण ओळखले जात होते .खाज्या नाईक हे १८३१ ते १८५१ पर्यंत ब्रिटीशांच्या नोकरीत होते. ते सेंधवा घाटच्या भागातून प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याचे अतिकठीण कार्य करीत.घनदाट जंगलातून जाणाऱ्या बैलगाड्यांचे सौरक्षण करणाऱ्या पोलीस पथकाचे ते प्रमुख होते. ब्रिटीश नौकरीत असताना सेंधवा घाटच्या भागातून प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांना संरक्षण देतानी लुटारू आणि भिल खाज्या नाईक याच्यात झडप होऊन तो लुटारू दरोडेखोर खाज्या नाईकाच्या हातून मारला गेला .या कारणासाठी त्याच्यावर खटला भरण्यात आला https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/10/khajyanikebhilluthaw.html

    ReplyDelete