"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

सामान्य ज्ञान प्रश्नावली

      ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

1) इजिप्त देशाची राजधानी :
Ans :   *कैरो

2)जगातील पहिला अंतराळवीर कोण?

Ans :   *युरी गागारीन

3) केलेले उपकार  जाणणारा-

Ans :   *कृतघ्न

4) काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह कोणी केला?

Ans :   *डॉ. बि. आर. आंबेडकर

5) मानवाच्या शरीरामध्ये सामान्यत:कॉंब्रोहाड्रेड किती टक्के?

Ans :   *0.015

6) भुसावळ हे शहर कोणत्या नदी काठी वसले आहे?

Ans :   *तापी

7) भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये रबर मोठ्याप्रमाणात उत्पादन केले जाते?

Ans :   *केरळ

8) यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास काय म्हणतात?

Ans :   *प्रीतीसंगम

9) भूअंतर्गत प्रक्रियांमुळे ------ या सरोवरांची निर्मिती झाली आहे?

Ans :   *वूलर

10) जगात पवन उर्जा सर्वाधिक असणारा देश कोणता?

Ans :  *चीन

No comments:

Post a Comment