"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

भारतातील जनक/शिल्पकार/ सामान्य ज्ञान

🌈भारताचे जनक/शिल्पकार🌈
 ▬▬▬▬▬♾▬▬▬▬▬

✪ आधुनिक भारताचे जनक
 ➜ राजा राममोहन रॉय
 
✪ आधुनिक भारताचे शिल्पकार
➜ पंडित जवाहरलाल नेहरू.
 
✪ भारतीय अर्थशास्त्राचे जनक
➜  दादाभाई नौरोजी.
 
✪ भारतीय राष्ट्रवादाचे जनक
 ➜  सुरेंद्रनाथ चटर्जी
 
✪ भारतीय असंतोषाचे जनक
➜  लोकमान्य टिळक.
 
✪ भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार
➜ सरदार वल्लभभाई पटेल.
 
✪ मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक
➜ आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
 
✪ भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक
➜  दादासाहेब फाळके.
 
✪ भारताच्या अनुविज्ञानाचे जनक
 ➜ डॉ.होमी भाभा.

✪ आधुनिक मराठी कादंबरीचे जनक
➜  ह.ना.आपटे.
 
✪ आधुनिक मराठी कवितेचे जनक
➜  केशवसुत.
 
✪ स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक
 ➜ लॉर्ड रिपन.
 
✪ भारताच्या हरितक्रांतीचे जनक
➜ डॉ.एम.एस.स्वामिनाथन.
 
✪ भारताच्या धवलक्रांतीचे जनक
➜  डॉ.व्हार्गीस कुरियन.
 
✪ भारतीय भूदान चळवळीचे जनक
 ➜ आचार्य विनोबा भावे.
 
✪ भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार
➜  विक्रम साराभाई.
 
✪ भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक
➜  सॅम पित्रोदा.
        
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?
-आसाम

जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?
-मणिपुरी

भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?
-महाराष्ट्र

इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्‍यांद्वारे साजरा केला जातो?
-आंध्र प्रदेश

पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
-अरूणाचल प्रदेश

वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
-महाराष्‍ट्र

लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?
-हिमाचल प्रदेश

फिग्रीन ऑफ गोरा देव' (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?
-गुजरात

पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?
-राजस्थान

कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?
-सिक्किम

झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?
-मध्य प्रदेश

भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?
-मध्य प्रदेश

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?
-नंदुरबार

कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?
-केरळ

महाराष्ट्रातील कोणता प्रदेश 'तलावाचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो?
-पूर्व विदर्भ
राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?
-अहमदनगर

महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?
-नर्मदा

'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?
-कृष्णा

महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
९%

महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?
-उत्तर सीमेला

महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
-७२० किमी

कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?
-पंचगंगा

महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?
-४४० कि.मी.

महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?
-पारनेर (अहमदनगर जिल्हा) 
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 

No comments:

Post a Comment