"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

प्रश्नसंच भाग 01


1. गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील ------ वाटा ग्रामपंचायतीला मिळतो.
उत्तर : 30%

2. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पहिले अधिवेशन ------- येथे भरविण्यात आले.
उत्तर : मुंबई 

3. तेल व नैसर्गिक वायु मंडळाला ------ संस्था हेलीकॉप्टर सेवा पुरवते.
उत्तर : पवनहंस

4. पंचायत राज्यातील कनिष्ठ स्तर कोणता?
उत्तर : ग्रामपंचायत 

5. क्षेत्रफळाच्यादृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते?
उत्तर : गोवा 

6. मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये सतत प्रगतिशील सुधारणा होण्याच्या क्रियेस ------ म्हणतात.
उत्तर : सामाजिक आरोग्यशास्त्र


8. भिल्लाचा उठाव ----- येथे झाला.
उत्तर : खानदेश

9. इ.स. 1932 मध्ये डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला करार
उत्तर : पुणे करार

10. सप्टेंबर 1916 मध्ये, 'होमरूल लीग' ची स्थापना ------ यांनी केली.
उत्तर : अॅनी बेझंट 
●~~●~~~~●●~~~~●~~●






●~~●~~~~●●~~~~●~~●
11. सन 1873 मध्ये ----- यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
उत्तर : महात्मा फुले 

12. इ.स. 1932 मध्ये ----- या तरुणीने पदवीदान समारंभात बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.
उत्तर : वीणा दास

13. 'केसरी' या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण?
उत्तर : गोपाळ गणेश आगरकर

14. कोणत्या राज्यात व्दिगृही विधीमंडळ आहे?
उत्तर : कर्नाटक 

15. राज्यसभेच्या सभासदाचा कार्यकाळ ------ वर्षाचा असतो.
उत्तर : 6

16. महाराष्ट्रात ------ साली शेतकर्‍यांनी जमीनदार आणि सावकार यांच्याविरुद्ध उठाव केला.
उत्तर : 1875

17. होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती?
उत्तर : आयर्लंड

18. कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले?
उत्तर : 1909

19. राजर्षी शाहू महाराजांचे मूळ घराणे कोणते?
उत्तर : घाटगे

20. 1875 साली आर्य समाजाची स्थापना ------ यांनी केली.
उत्तर : राजा राममोहन रॉय 

No comments:

Post a Comment