"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत

   🍏🍋🍉🍇🍑🍒🍊🍌

सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.

सजीवांना या पोषणतत्वाची सूक्ष्म प्रमाणात गरज असली तरी, त्याच्या अभावी होणार्‍या आजाराची परिणामता फार मोठी आहे.

आपल्याला खालील जिवनसत्वाची गरज असते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

1. सत्व - अ

*शास्त्रीय नांव* - रेटीनॉल

*उपयोग* - डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता

*अभावी होणारे आजार - त्वचा, रोग व रात आंधळेपणा

*स्त्रोत* - टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

2. सत्व - *ब1

*शास्त्रीय नांव - थायमिन

*उपयोग* - चेतासंस्थेचे आरोग्य

*अभावी होणारे आजार* - बेरीबेरी

*स्त्रोत* - धन्य, यीस्ट, यकृत,

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

3. सत्व - ब2

*शास्त्रीय नांव - रायबोफ्लेविन

*उपयोग - चयापचय क्रियेकरिता

*अभावी होणारे आजार - पेलाग्रा

*स्त्रोत - अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे

●~~●~~~~●●~~~~●~~●






●~~●~~~~●●~~~~●~~●
4. सत्व - ब3

*शास्त्रीय नांव - नायसीन

*उपयोग - त्वचा व केस

*अभावी होणारे आजार - त्वचारोग व केस पांढरे

*स्त्रोत - दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

5. सत्व - ब6

*शास्त्रीय नांव - पिरीडॉक्सीन

*उपयोग - रक्त संवर्धनाकरिता

*अभावी होणारे आजार - अॅनामिया

*स्त्रोत - यकृत व पालेभाज्या

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

6. सत्व - 10

*शास्त्रीय नांव - फॉलीक

*उपयोग - अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे

*अभावी होणारे आजार - अॅनामिया

*स्त्रोत - यकृत

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

7. सत्व - क

*शास्त्रीय नांव - अॅस्कार्बिक, अॅसीड

*उपयोग -  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता 

*अभावी होणारे आजार- स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे 

*स्त्रोत - लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

8. सत्व - ड

*शास्त्रीय नांव - कॅल्सिफेरॉल

*उपयोग - दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य

*अभावी होणारे आजार - अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग

*स्त्रोत - मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

9. सत्व - इ 

*शास्त्रीय नांव - टोकोफेरॉल

*उपयोग - योग्य प्रजननासाठी

*अभावी होणारे आजार - वांझपणा

*स्त्रोत - अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

10. सत्व - के

*शास्त्रीय नांव - नॅप्थोक्विनान

*उपयोग - रक्त गोठण्यास मदत

*अभावी होणारे आजार - रक्त गोठत नाही

*स्त्रोत - पालेभाज्या व कोबी
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

No comments:

Post a Comment