"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

कशास काय म्हणतात

       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

●काळे खंड 
➜ आफ्रिका.

●उगवत्या सुर्याचा देश
➜ जपान

●सुर्यास्ताचा देश
➜ अमेरिका

●कागांरूचा देश
➜ ऑस्ट्रेलिया.

●हजार सरोवरांचा देश
➜ फिनलँड

●पांढर्या हत्तीचा देश
➜ थायलंड(सयाम.)

●मँपल वृक्षाचा देश
➜ कँनडा

●मध्यरात्रीचा सुर्य
➜ नार्वे.

●जगाचे साखरेचे कोठार
➜ क्युबा

●पाचुंचे बेट
➜ श्रीलंका,आर्यलँड
●~~●~~~~●●~~~~●~~●



●~~●~~~~●●~~~~●~~●

No comments:

Post a Comment