"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

महाराष्ट जिल्हे व विशेषता

1)मुंबई - भारताचे प्रवेशद्वार, भारताचे प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर

2)रत्नागिरी - देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा 

3)सोलापूर - ज्वारीचे कोठार, सोलापूरी चादरी

4) सांगली - हळदीचा जिल्हा,  कलावंतांचा जिल्हा

5)कोल्हापूर - कुस्तीगिरांचा,  गुळाचा जिल्हा

6)रायगड - तांदुळाचे कोठार, डोंगरी किल्लांचा जिल्हा.

7)सातारा - कुंतल देश व शुरांचा जिल्हा

8)बीड - जुन्या मराठी कवींचा जिल्हा, देवळांचा जिल्हा,  ऊस कामगारांचा जिल्हा, 

9)परभणी- ज्वारीचे कोठार

10)उस्मानाबाद - श्री भवानीमातेचा जिल्हा.

11)औरंगाबाद - वेरूळ- अजिंठा लेणींचा जिल्हा,
मराठवाड्याची राजधानी.

12)नांदेड - संस्कृत कवींचा जिल्हा

13)अमरावती - देवी रूक्मिणी व दमयंतीचा जिल्हा.

14)बुलढाणा - महाराष्ट्राची कापसाची बाजारपेठ

15)नागपूर - संञ्याचा जिल्हा
●~~●~~~~●●~~~~●~~●









●~~●~~~~●●~~~~●~~●
16)भंडारा - तलावांचा जिल्हा

17)गडचिरोली - जंगलांचा जिल्हा

18)चंद्रपुर - गौंड़ राजांचा जिल्हा

19)धुळे - सोलर सिटीचा जिल्हा

20)नंदुरबार - आदिवासी बहुल जिल्हा

21)यवतमाळ - पांढरे सोने- कापसाचा जिल्हा

22)जळगाव - कापसाचे शेत,  केळीच्या बागा, अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार

23)अहमदनगर - साखर कारखाने असलेला जिल्हा

24)नाशिक - मुंबईचा गवळीवाडा, मुंबईची परसबाग, द्राक्षांचा जिल्हा

No comments:

Post a Comment