"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

सामान्य ज्ञान प्रश्नावली

       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

■ महाराष्ट्राची स्थापना कधी झाली?
👉 १ मे १९६०

■ महाराष्ट्राची राजधानी कोणती?
👉 मुंबई

■ महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव?
👉 नागपूर

■ महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग?
👉 ६

■ महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग?
👉 ५

■ महाराष्ट्रातील एकुण जिल्हे?
👉 ३६

■ महाराष्ट्रातील महानगरपालिका?
👉 २६

■ महाराष्ट्रातील नगरपालिका?
👉 २२२

■ महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत?
👉 ७

■ महाराष्ट्रातील  जिल्हापरीषदा?
👉 ३४

■ महाराष्ट्रातील एकुण तालुके?
👉 ३५८

■ महाराष्ट्रातील पंचायत समित्या?
👉 ३५५

■ महाराष्ट्रातील एकुण साक्षरता?
👉 ८२.९१%

■ महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा?
👉 सिंधुदुर्ग

■ सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा?
👉 मुंबई उपनगर (८९.९१% )

■ सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा?
👉 नंदुरबार (६४.४% )

■ सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा?
👉 रत्नागिरी

■ सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा?
👉 मुंबई शहर

■ क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
👉 अहमदनगर

■ क्षेत्रफळाने लहान जिल्हा?
👉 मुंबई शहर
■ जास्त लोकसंख्येचा जिल्हा?
👉 ठाणे

■ कमी लोकसंख्येचा जिल्हा?
👉 सिंधुदुर्ग

■ महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते?
👉 आंबा

■ महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते?
👉 मोठा बोंडारा

■ महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?
👉 हारावत

■ महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
👉 शेकरु

■ महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती?
👉 मराठी

■ महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर?
👉 कळसुबाई (१६४६ मी.)

■ महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी?
👉 गोदावरी

    भारतातील जनरल नॉलेज

■ सर्वांत जास्त उष्ण ठिकाण?
👉 गंगानगर ( राजस्थान )

■ सर्वांत जास्त जिल्ह्यांचे राज्य?
👉 उत्तरप्रदेश

■ सर्वाधिक लोकसंख्येचे शहर?
👉 मुंबई (१,८४,१४,२८८ )

■ सर्वाधिक साक्षर असलेले राज्य?
👉 केरळ

■ सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 गिरसप्पा धबधबा

■ सर्वांत मोठी मशीद कोणती?
👉 जामा मशीद

■ सर्वांत लांब नदी कोणती?
👉 ब्रह्यमपुत्रा

■ सर्वांत मोठी घुमट कोणती?
👉 गोल घुमट

■ सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 थरचे वाळवंट

■ सर्वांत उंच पुतळा कोणता?
👉 गोमटेश्वर ( बाहुबली )

■ सर्वांत मोठे धरण कोणते?
👉 भाक्रा नांगल

■सर्वांत उंच धरण कोणते?
👉 टिहरी

■ सर्वांत लांब धरण कोणते?
👉 हिराकुड

■ सर्वांत लांब बोगदा कोणता?
👉 जवाहर बोगदा

■सर्वांत मोठे स्टेडियम कोणते?
👉 युवा भारती

■ सर्वांत उंच मनोरा कोणता?
👉 दुरदर्शन मनोरा

■ सर्वांत उंच झाड कोणते?
👉 देवदार

■ क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
👉 कच्छ

■ लोकसंख्येने मोठा जिल्हा?
👉 ठाणे

■ सर्वाधिक पावसाचे ठिकाण?
👉 मावसनिराम

      जगाचे जनरल नॉलेज

■ सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 सहारा ( आफ्रिका )

■ सर्वांत मोठे बेट कोणते?
👉 ग्रीनॅलंड

■ सर्वाधिक लोकसंख्येचा देश?
👉 चीन

■ क्षेत्रफळाने मोठा देश कोणता?
👉 रशिया

■ सर्वांत मोठा खंड कोणता?
👉 आशिया

■ सर्वांत मोठी गर्ता कोणती?
👉 मरियना

■ सर्वांत मोठा पक्षी कोणता?
👉 शहाम्रुग

■ सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश?
👉 सुंदरबन

■ सर्वांत मोठा पुतळा कोणता?
👉 स्टॅचु ऑफ लिबर्टी

■ सर्वांत मोठी नदी कोणती?
👉 अॅमेझॉन

■ सर्वांत मोठे बंदर कोणते?
👉 सिडनी

■ सर्वांत मोठा महासागर कोणता?
👉 पॅसिफिक महासागर

■ सर्वांत मोठी मशीद कोणती?
👉 जामा मशीद ( दिल्ली )

■ सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 व्हेनेझुएला

■ सर्वांत लहान खंड कोणता?
👉 ऑस्ट्रेलिया

■ सर्वांत लहान महासागर कोणता?
👉 आर्क्टिक महासागर

■ सर्वांत लहान पक्षी कोणता?
👉 हमिंग बर्ड

■ सर्वांत लहान दिवस कोणता?
👉 २२ डिसेंबर

■ सर्वांत लांब नदी कोणती?
👉 नाईल

■ सर्वांत जास्त पावसाचे ठिकाण?
👉 मावसनिराम ( मेघालय )

■ सर्वांत जलद उडणारा पक्षी?
👉 हमिंग बर्ड 

■ सर्वांत लांब सामुद्रधुनी कोणती?
👉 मलाक्काची सामुद्रधुनी

No comments:

Post a Comment